Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Category

व्यापार

धावत्या रेल्वेत चढताना पाय घसरला, गाडीखाली जाणार तेवढ्यात आरपीएफ जवान देवदूत बनून धावला…

नाशिक: काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याची प्रचिती आज नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर बघायला मिळाली आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या नादात एका तरुणाने जीव…
Read More...

गिफ्ट मिळविण्याचा नाद तरुणीला महागात पडला… साडेअकरा लाख एका झटक्यात गमावले

पिंपरी : पोलंड देशातून आलेले गिफ्ट मिळवणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. गिफ्ट मिळवण्याच्या नादात तरुणीने ११ लाख ४९ हजार ८० रुपये एका झटक्यात गमावले. कस्टम ड्युटी, हायकोर्ट,…
Read More...

पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरण, पोलिसांचं मोठं पाऊल, रिफायनरी समर्थक अडकला!

रत्नागिरी/ राजापूर : अन्यायाविरुद्ध धडाडणारी तोफ म्हणून ओळखले जाणारे दै. 'महानगरी टाईम्स' चे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणी…
Read More...

नालासोपारा पोलीस स्टेशन हादरले, ९ आरोपींना एकत्रच झाल्या उलट्या; समोर आलं थक्क करणारं कारण…

नालासोपारा : नालासोपारा पोलीस ठाण्याच्या लॉकपमध्ये असलेले ९ आरोपी अचानक आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे. सर्व आरोपींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहे. या घटनेचा तपास…
Read More...

मुंबई-ठाणे पाण्याखालून प्रवास, देशातील पहिला समुद्राखालील बोगदा महाराष्ट्रात, मुहूर्त ठरला

मुंबई : भारतातील पहिला वहिला समुद्राखालील बोगदा मुंबईत तयार होणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन या बोगद्यातून प्रवास करेल. समुद्राखालून सात किमी भागासह तब्बल २१ किमी…
Read More...

Maharashtra Bhushan 2022: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुंबई: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ही घोषणा केली. ज्येष्ठ समाजसेवक आणि…
Read More...

लंडनच्या म्युझियममध्ये आहे दुर्मिळ खनिज, पुण्याशी आहे खास कनेक्शन, वाचून आश्चर्य वाटेल

पुणे : लंडनमधील नॅशनल हिस्टरी म्युझियमपासून ते जगभरील अनेक नामवंत संग्रहालयांमध्ये काचेच्या कुपित ठेवलेले रेखीव निळ्याभोर रंगाचे दुर्मीळ ‘कॅव्हेनझाइट’ बघताना अभ्यासकांची त्यावर नजर…
Read More...

बहिणीची छेड, भाऊ जाब विचारायला गेला, आरोपींनी थेट कोयताच काढला, अन् पुढे घडलं भयानक

म. टा. वृत्तसेवा, सिडकोः बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावासह त्याच्या बहिणीवरही चार ते पाच टवाळखोरांनी धारदार कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची…
Read More...

व्याघ्र सफारी रोखा, अधिवास जपा; SCने स्थापन केलेल्या समितीची पर्यावरण मंत्रालयाला सूचना

वृत्तसंस्था, नवी दिल्लीः ‘व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांत प्राणी संग्रहालय आणि सफारी सुरू करण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे मागे घ्यावीत किंवा त्यात सुधारणा कराव्यात,’ अशी सूचना…
Read More...

वणी येथील सप्तशृंगी गडावर जाताय; देवीच्या दर्शनासंदर्भात घेतला मोठा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, कळवणः वणी येथील श्री सप्तशृंग मंदिरात वर्षभरातील चैत्र व नवरात्र उत्सव पौर्णिमेसह आठवड्याच्या प्रत्येक मंगळवार, शुक्रवार व रविवार या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी…
Read More...