Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Breaking News : वाचा शनिवार ३ ऑगस्ट २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

8

Prakash Ambedkar on OBC Reservation: आरक्षणामुळे गावागावात वाद पेटला, दोन महिन्यात भडकाभडकी होईल, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती

ओबीसी आरक्षण धोक्यात आलं आहे, मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे गावागावात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी काही जण दंगली घडवून आणतील, भडकाभडकी होईल, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. आरक्षण बचाव यात्रेच शुक्रवारी सायंकाळी नांदेड शहरात आगमन झालं. यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.