Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Breaking News : वाचा सोमवार ५ ऑगस्ट २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

9

Dhule Rain: पिंपळनेर व पश्चिम पट्ट्यातील झालेल्या पावसामुळे सर्व जलाशय तुडुंब भरले

पांझरा नदीला मोठा पूर आला असून लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पिंपळनेर शहरवासीयांनी आज पांझरा नदीला साडी चोळीचा आहेर देऊन जलपूजन करण्यात आले. पिंपळनेर सह साक्री तालुक्यासाठी जीवनदायी ठरणारे लाटीपाडा ओव्हरफ्लो झाले असून पिंपळनेर व पश्चिम पट्ट्यातील संततधार पण दमदार पावसामुळे लाटीपाडा धरण सांडव्यातून पाणी बाहेर पडले. धरण ओवरफ्लो झाले असून यापूर्वी मालनगाव, जामखेली धरण गेल्या वर्षी ही जुलै महिन्यातच ओव्हर फ्लो झाले होते. या धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे धुळे तालुक्यासाठी वरदान ठरणारे साक्री तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातही पाण्याची आवक होत असते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.