Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Badlapur case: …तर मुलींसोबत हा प्रकार घडलाच नसता; शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितली बदलापूर प्रकरणातील सर्वात मोठी चूक

10


Deepak Kesarkar On Badlapur case: बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मत व्यक्त केले. जर त्या दोन मुलींसोबत सेविका असत्या तर हा प्रकार झाला नसता असे केसरकर म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.