Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उमर्दे येथे एकाचा मृत्यू..!

8



एरंडोल: तालुक्यातील उमर्दे येथील दिपक भगवान पाटील वय-३४ वर्षे याचा २२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी छातीत दुखत असल्याने त्यास एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तपासणी अंती त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलिस-पाटील शेखर जगताप यांनी एरंडोल पोलीसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
हेड काँन्स्टेबल राजेश पाटील व पोलिस नाईक महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.