Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्री शिव-पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विविध उपक्रम राबून शिवजयंती साजरी.

19

नीरा नरसिंहपूर: दि.२१ :- नीरा नरसिंहपूर  इंदापूर येथील श्री शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची व मान्यवरांची भाषणे तसेच डान्स, पोवाडे आणि भारुडही घेण्यात आले. शिवजयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद काकडे, प्राचार्य रवीराज काकडे, उपप्राचार्य राजेंद्र मोहिते,  टनू विकास सोसायटीचे चेअरमन अमृत मोहिते, तुषार महाडिक पाटील, शेतकरी संघटनेचे प्रशांत बादले पाटील, नीरा नरसिंहपूर गावचे उपसरपंच सुनील मोहिते पाटील,काका मोहिते, भारत येडे, कारंडे सर, प्रकाश कांबळे, भरत साठे, तुषार गोखले, तांबोळी मॅडम ,अनुराधा कोळी, सुप्रिया काकडे, सुनंदा काकडे, कारंडे मॅडम, गायकवाड मॅडम आणि इतर ग्रामस्थ व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.

इंदापूर प्रतिनिधी: डॉ.सिद्धार्थ सरवदे.         

  —————————————-                       

Leave A Reply

Your email address will not be published.