Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात पाणीपुरवठा गुरुवारी बंद

18

पुणे,दि.११:-पाण्याच्या लाईनचे जलमंदीर तसेच पुण्यातील ससून येथील दुरवस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. ससून लाईनवर अवलंबून असलेली पाण्याची लाईन मेट्रोचे काम चालू असल्याने नादुरूस्त झाली आहे.त्यामुळे ते दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे गुरूवारी (दि. 12) येथील पाणी पुरवठा बंद राहील तर शुक्रवारी (दि.13) उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
पाणी पुरवठा बंद असलेला भाग असा – घोरपडी,डिफेन्स,कॅम्प पुणे कॅन्टोमेंट,सोमवार पेठ, जुना बाजार परीसर, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन ससून परिसर,पाटील इस्टेट वाकडेवाडी,शिवाजीनगर जुनी पोलीस लाइन परीसर, पुणे विद्यापीठ रस्ता परीसर

Leave A Reply

Your email address will not be published.