Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त रितेश कुमार

6

पुणे,दि.१३ :- राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरांचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही यांची बदली त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली आहे. गुप्ता यांच्या जागी आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.