Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिवाजीनगर मतदारसंघाचे मा.अध्यक्ष सतिश बहिरट पाटील यांच्या दिनदर्शिकेचे आ.सिद्धार्थ शिरोळे हस्ते प्रकाशन

7

पुणे,दि.०५:- शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजप पक्षाचे मा. अध्यक्ष सतिश बहिरट पाटील यांच्या सन २०२३ – दिनदर्शिकेचे अनावरण सोहळा आज दिनांक ०५ रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी नगर भागातील पाच पांडव येथे एका कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते २०२३दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात मंचावर पश्चिम महाराष्ट्र कार्यालयीन प्रमुख योगेश बाचल, शिवाजीनगर अध्यक्ष रविंद्र साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे, स्विकृत नगरसेविका अपर्णा कुर्हाडे, नरेंद्र मोरे, विनोद धोत्रे आदी मान्यवर होते.

तसेच लक्ष्मण नलावडे, संतोष काळे, किरण ओरसे, शशिकांत अंबेडे, रोहित लिंबोळे आदी पदाधिकारी कार्यक्रमास हजर होते.व दिनदर्शिकेचे अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.