Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती रमे

10

मुंबई,दि.१२:- राष्ट्रपती भवनातून आज देशातील १३ राज्यातील राज्यपालांचे नव्याने नियुक्ती केली आहे. त्यात भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला असून त्यांच्याजागी रमेश बैस हे नवे राज्यपाल असणार आहेत.
रमेश बैस हे यापूर्वी झारखंडमध्ये राज्यपाल होते. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आहेत. ते रायपूर येथून खासदार म्हणून संसदेवर निवडून गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.