Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रमेश बागवे यांच्या हस्ते पुणे शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने काँग्रेस भवन येथे राष्ट्रध्वजवंदन

33

पुणे, दि. १: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त गृहराज्यमंत्री  रमेश बागवे यांच्या हस्ते पुणे शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने काँग्रेस भवन कार्यालय येथे राष्ट्रध्वज फडकविण्यात आला  राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.यावेळी ज्ञानेश्वर काळे .गीत तुकडी मध्ये स्नेहलता पवार, वीणा कदम ,मंगला संसारे. ध्वजवंदनासाठी सेवा दलाचे ताई व भाई उपस्थित होते.ध्वजवंदनाची संपूर्ण तयारी पुणे शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.याप्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे अभयजी छाजेड प्रथम महिला महापौर कमला व्यवहारे माजी आमदार दीप्ती चौधरी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.