Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व

9

पुणे,दि.०४ :- पुणे शहर आयुक्तालय काही हद्दीतील पुण्यात काही दिवसांपूर्वी अवैद्य धंद्यांचा सुसोळा पाहण्यास मिळत होता व पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा, काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारलाचे चित्र पाहण्यास मिळल आहे व काल झालेल्या कारवाई सिंहगड रोड,येथील आयुर्वेदिक उपचार सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय वर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांनी पर्दाफाश करत २ पिडित महिलेची सुटका केली, तर आयुर्वेदिक उपचार सेंटर

चलविणाऱ्या मालक व चालक सह २ जणांना अटक केली. ही कारवाई बुधवार (दि.०३) रोजी करण्यात आली. व स्पा मालक व चालक यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विरूध्द विमाननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं १९२ / २०२३ भादवि ३७०,३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सिंहगड रोड येथे आयुर्वेदिक उपचार सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मिळालेल्या व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गि- हाईक पाठवून खात्री केली असता, मसाज आयुर्वेदिक उपचार नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ आयुर्वेदिक उपचार सेंटरवर छापा टाकला.व याबाबत पोलीस कर्मचारी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीन पीडित महिलेला पैशाचे आमिष दाखवून तेंच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजिविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले.
सदर ठिकाणावरून एकुण ०२ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.सदर ठिकाणाहुन मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण १,५२,०००/- रू किचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावेळी मालक व चालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याविरूध्द सिंहगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता सिंहगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सहा पोलीस निरीक्षक, अश्विनी पाटील, अनिकेत पोटे पोलीस अंमलदार, अजय राणे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक, अमित जमदाडे, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.