Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे शहर विशेष शाखेतील 11 सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह 12 अधिकार्‍यांच्या विविध पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त्या

48

पुणे,दि.०९:-पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत असलेल्या 11 व जलद प्रतिसाद पथकामध्ये कार्यरत असलेल्या एक अशा एकुण 12 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या पुणे शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्ती आदेश पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव व कोठुन कोठे नियुक्ती झाले हे पुढील प्रमाणे

1. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) राजेश व्यंकटराव माळेगावे (विशेष शाखा ते गुन्हे शाखा

2. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) विजय मालन चंदन API (विशेष शाखा ते विमाननगर पोलिस स्टेशन

3. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) प्रशांत सदाशिव माने (विशेष शाखा ते चंदननगर पोलिस स्टेशन

4. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) समीर विलास कदम (विशेष शाखा ते भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन

5. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) प्रमोद दादासाहेब दोरकर
(विशेष शाखा ते हडपसर पोलिस स्टेशन

6. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन हणमंत शिंदे
(विशेष शाखा ते वाहतूक शाखा

7. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) किशोर हणमंत पवार
(विशेष शाखा ते लोणी काळभोर पोलिस स्टेशन

8. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) नंदकुमार प्रकाश कदम
(विशेष शाखा ते बंडगार्डन पोलिस स्टेशन

9. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) जितेंद्र लक्ष्मण खैरनार
(विशेष शाखा ते लोणी काळभोर पोलिस स्टेशन)

10. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) राजकुमार रामराव आडागळे
(विशेष शाखा ते कोथरूड पोलिस स्टेशन

11. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन दिनकर दाभाडे
(विशेष शाखा ते हडपसर पोलिस स्टेशन)

12. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) संभाजी नारायण गुरव
(जलद प्रतिसाद पथक ते चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन

Leave A Reply

Your email address will not be published.