Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

थांबा! सगळी कामं थांबवून आताच्या आता अपडेट करा Google Chrome, नाहीतर…

9


भारत सरकारने Google Chrome ब्राउझर अपडेट करण्याची वॉर्निंग दिली आहे. CERT-IN अर्थात भारतीय कम्प्युटर इमरजन्सी टीमने ब्राउझरमधील सुरक्षा दोषाबाबत माहिती दिली असून हॅकर्स त्याचा फायदा घेऊ शकत असल्याने त्वरीत अपडेट करण्याचे संदेश दिले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.