Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एलपीजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

7

मुंबई,दि.०१ :- LPG सिलिंडरच्या किमतीत आज शुक्रवार, १ डिसेंबर रोजी व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती प्रति सिलेंडर २१ रुपये किंमती वाढवल्या.
नंतर, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत १,७९६.५ रुपये झाला आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
देशातील महानगरांमध्ये

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत काय आहे?

या दरवाढीनंतर, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १,७८९ रुपये, चेन्नईमध्ये १,९६८.५ रुपये आणि कोलकातामध्ये १,९०८ रुपयांपर्यंत वाढेल.

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ डिसेंबर २०२३ रोजीही त्यांच्या किमती बदलल्या नाहीत. याचा अर्थ राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत ९०३ रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.