Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मौजमजेकरीता घरफोडी करणारी तीन अल्पवयीन मुले हडपसर पोलिसांच्या जाळ्यात.

18

पुणे,दि.०२:- मौजमजेकरीता हडपसर परीसर घरफोडी करणा-यांना तीन विधीसंघर्षीतांना पुणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. , त्यांचेकडुन ०४ घरफोडीचे गुन्हे उघड झाल्ये आहे.
हडपसर परिसरातील लोहीया गार्डन मगरपट्टा चौक, या ठिकाणी असलेल्या स्टोअर रुम व ऑफीस रुमच्या मध्ये ठेवलेले लॅपटॉप व पॉलीकॅब कंपनीच्या वायरचे बंडल चोरी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे व पोलीस अंमलदार, प्रशांत दुधाळ, भगवान हंबर्डे असे दाखल गुन्ह्या संदर्भाने माहीती घेत असताना, त्यांना तपासा दरम्यान प्राप्त झालेल्या आरोपींचे वर्णनाबाबत पोलीस अंमलदार, प्रशांत दुधाळ, भगवान हंबर्डे यांना मिळालेल्या बातमीचे आधारे तीन विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा तसेच हडपसर पोलीस ठाणे हद्दीत वेळोवेळी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहीती दिली. सदरचे गुन्हे हे त्यांनी मौज-मजेकरीता पैशांची आवश्यकता असल्याने केले असल्याचे सांगीतले आहे.त्यांचेकडुन चोरीस गलेला लॅपटॉप व पॉलीकॅब वायर, दुचाकी व इतर साहीत्य असा या किं. रू १, लाख ८२, हजार रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे,रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, विक्रांत देशमुख यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रविंद्र शेळके पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विश्वास डगळे, संदीप शिवले यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, जोतीबा पवार, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख यांचे पथकाने केली आहे.
सदरची कामगिरी ही पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार,अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५.विक्रांत देशमुख, यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, रविंद्र शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर,विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे), संदीप शिवले, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, जोतीबा पवार, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

Leave A Reply

Your email address will not be published.