Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात मध्ये रात्री पर्यंत चालू असणाऱ्या पब्स व हॉटेल ला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दणका

30

पुणे,दि.१३ :- पुणे शहरात काही होटेल व पब्स रात्री १.३० वाजेनंतर देखील नाईट पार्टी सुरु असलेल्या

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

पुण्यातील १० हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील १० हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

हॉटेल व पब्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आठ दिवसात पुण्यातील 10 हॉटेल्स आणि पबवर ही कारवाई करण्यात आली आहे.

हॉटेल्सवर केलेली कारवाई?

प्लंज, कोरेगाव पार्क

लोकल गॅस्ट्रो बार

एलरो

युनिकॉर्न

आर्यन बार, बालेवाडी

नारंग वेंचर

हॉटेल मेट्रो

लेमन ग्रास, विमाननगर

बॉलर

हॉटेल काकाज

पुण्यात मध्यरात्री सुरू असलेल्या हॉटेल्सवर कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पुणे महापालिका तसेच कोणत्या ही यंत्रणेकडून रात्री १ नंतर कुठल्या ही आस्थापना सुरू ठेवायला परवानगी नाही. व मध्यरात्री पर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सवर व पब्स वर पुणे पोलिस कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.