Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात पुन्हा पहाटेपर्यंत पब व बार चालू,तर पब मध्ये हुक्काच्या धुरावर अश्लील नृत्ये

15

पुणे,दि.०४:- पुण्यात पबच्या नावाखाली पुन्हा पुण्यातील काही पोलिस ठाण्य हद्दीतील व परिसरात पब व बार मध्ये शनिवारी पहाटे पर्यंत सुरू असलेल्या. या पब मध्ये तरुणी व तरुण मुल हुक्काच्या धुरावर व दारुच्या नशेत झिंगांट होऊन डान्स करताना दिसत आहे पुण्यात काही दिवसापूर्वी पुणे पोलिसांनी १० वाजता साऊंड बंद लावलेले नियम धाब्यावर बसून मोठ्या संख्येने पब च्या नाखाली दारु व हुक्का पिऊन तरुण तरुणीचा अश्लील डान्स करत असल्याचे चित्र दिसुन येते आहे. पब मध्ये साऊंड १० वाजेपर्यंत नियम असताना पहाटे प्रयत्न साऊंड चालू असताना पुण्यातील काही ठिकाणी पहाटेपर्यंत पब मध्ये दिसुन येते आहे व पब मध्ये हा धिंगाणा सध्या पुण्यातील काही.पब येथील एक व्हिडिओ देखील सोशल मिडीया वर समोर आला आहे. समोर आलेला व्हिडिओ पुण्यातील काही नामांकित पबचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. इथे अश्लील नृत्य आणि अश्लील हावभाव करत डान्स करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.
पुणे पोलीस प्रशासन यावर काही दिवसापूर्वी कारवाई करूनही मध्यरात्रीपर्यंत चाललेली पब वर पोलिसांचा वचक आहे का? असा सवाल आता या व्हिडिओच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. पुण्यात मोठ्या संख्येने पब व बार सुरू आहेत. मात्र पब व बारच्या नावाखाली इथे सर्रासपणे पहाटे पर्यंत सुरू आहे.
या पब मुळं तरुण पिढी या पबच्या नशेत बरबाद होताना दिसत आहे या मुळे काही दिवसापूर्वी साडेदहाला बंद होणारे पब पुणे पोलिसांनी अमलात आणला होतें पण या कायद्याचा विसर आता स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पडला आहे का? असाही प्रश्न या व्हिडिओच्या निमित्ताने उभा राहिला आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

Leave A Reply

Your email address will not be published.