Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अरविंद शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त पुण्यात अंध

7

पुणे,दि.०८:- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा वाढदिवस पायल तिवारी बिटिया फाउंडेशनच्या वतीने आज कोरेगाव पार्क येथील अंधशाळेमध्ये केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी अंध मुलांसाठी नाश्ताचे आयोजन करण्यात आले होते.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा मा. संगिता तिवारी यांनी केले होते. अंधशाळेमध्ये वाढदिवस साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला. यावेळी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनीअरविंद शिंदे यांना शुभेच्छा देताना काही गाणी देखील म्हटली. अंध शाळेचे व्यवस्थापक शेवाळे सर यांनी अरविंद शिंदे यांचा सत्कार केला.

यावेळी नगरसेवक रफिक भाई शेख, अजित दरेकर, सुजित यादव, आसिफ शेख, हेमंत राजभोज, विशाल जाधव, ॲड. नंदलाल धिवार, पुनमित तिवारी, सुंदरा ओव्हाळ, उषा राजगुरू, ज्योती चंदेवळ, आदी उपस्थित होते.

तसेच शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील टिंगरेनगर येथील स्व. रंगनाथन कर्णबधिर स्कूल मधील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. वडगावशेरी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू ठोंबरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी नगरसेवक अजित दरेकर, सचिन टिंगरे, ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे आसिफ शेख, हेमंत राजभोग, रमेश सकट, विशाल जाधव पुणे शहर युवक अध्यक्ष राहुल शिरसाठ, सचिन भोसले, प्रभाग अध्यक्ष रमाकांत साठे, अमोल लोणार, दत्तात्रय कांबळे, विल्सन चंदेवळ, दीपक श्रीवास्तव, रामदास पवार, स्वप्निल नाईक, प्रसाद वाघमारे, रुनेश कांबळे, सद्दाम शेख, शानू चलवादी, सचिन आई गुडे, राज गहलोत, योगेश शिर्के, डॅनियल मगर, जॉन्सन हिरे, महिला उपाध्यक्ष प्रियंका रणपिसे, उषा राजगुरू, ज्योती चंदेवळ, सारिका मुंडावरे, लता हसूलकर, छाया लांडगे, लखन ओव्हाळ, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, ललीता जगताप यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.