Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

38

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिव (प्रतिक भोसले) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल (दि.१२ जानेवारी) रोजी बदल्यांचे आदेश काढले आहेत. या मध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विहित कालावधी पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिका-यांच्या बाबतीत बदली/पदस्थापना बाबतची कार्यवाही (दि.१२ जानेवारी २०२४) पर्यंत पूर्ण करणे बाबत निर्देशित केल्याने धाराशिव जिल्हा स्तरावर पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत नेमणुक पदस्थापना करण्याच्या प्रयोजनार्थ संदर्भाकीत आदेश क्रमांक ४ अन्वये स्थापन/गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाने, त्यांनी केलेल्या विनंतीनुसार संदर्भ क्र.५ अन्वये, घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बदली/नेमणुक पदस्थापना करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे –

१) पोउपनि – बसवेश्वर रामचंद्र चनशेट्टी (पोलीस ठाणे, तुळजापूर ते वाचक उपविपोअ उमरगा)

२) पोउपनि – रमाकांत मोहनराव शिंदे (पोलीस ठाणे मुरूम ते मंदीर चौकी तुळजापूर)

३) पोउपनि – पवन शाहुराव निंबाळकर (पोलीस ठाणे भूम ते पोलीस ठाणे येरमाळा)

४) पोउपनि – पल्लवी संजय पवार (पोलीस ठाणे तुळजापूर ते वाचक उपविपोअ तुळजापूर)

५) पोउपनि – सुकुमार गणपत बनसोडे, (पोलीस ठाणे तामलवाडी ते पोलीस कल्याण विभाग)

६) मपोउपनि – अनुसया राजेंद्र माने, (वाचक उपविपोअ उमरगा ते पिंक पथक भूम)

७) सपोनि – वैभव जिजाभाऊ नेटके, (पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण ते ए.टी.एस.धाराशिव)

८) सपोनि – पिराजी रामजी तायवाडे, (पोलीस ठाणे नळदुर्ग ते पोलीस ठाणे उमरगा)

९) सपोनि – अशोक नवनाथ माळी (पोलीस ठाणे आनंदनगर ते वाचक उपविपोअ धाराशिव शहर)

१०) पोउपनि – गणेश हरिभाऊ जांभळे (पोलीस ठाणे आनंदनगर ते पिंक पथक कळंब)

११) पोउपनि – पवनकुमार उदय अंधारे (पोलीस ठाणे आनंदनगर ते आगुशा धाराशिव)

१२) पोउपनि – स्वनील लक्ष्मण भोजगुडे (पोलीस ठाणे येरमाळा ते सायबर/TAW धाराशिव)

१३) पोउपनि – शिवाजी आर सर्ज (पोलीस ठाणे बेंबळी ते मंदिर चौकी तुळजापूर)

१४) पोउपनि – अनघा अंकुश गोडगे (पोलीस ठाणे धाराशिव शहर ते अर्ज चौकशी शाखा)

१५) पोउपनि – रियाज करीमखान पटेल (पोलीस ठाणे नळदुर्ग ते अनैतिक मानवी वाहतुक कक्ष)

१६) पोउपनि – संजय विठ्ठल झराड (पोलीस ठाणे नळदुर्ग ते पोलीस ठाणे वाशी)

१७) मपोउपनि – वर्षा जनार्दन साबळे (पिंक पथक कळंब ते पोलीस ठाणे भुम)

 

Leave A Reply

Your email address will not be published.