Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोकसभा निवडणूक जाहीर महाराष्ट्र मध्ये होणार चार टप्प्यात निवडणूक

6

नवी दिल्ली,दि.१० :- लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आहेत. यंदा ४ टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

लोकसभा निवडणूक 2024

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

📌पहिला टप्पा -11 एप्रिल

📌दुसरा टप्पा – 18 एप्रिल

📌तिसरा टप्पा – 23 एप्रिल

📌चौथा टप्पा – 29 एप्रिल

महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक

पहिला टप्पा -11 एप्रिल:
(7 लोकसभा सीट) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर और यवतमाल-वाशिम

दूसरा टप्पा -18 एप्रिल:
(10 लोकसभा सीट) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर

तीसरा टप्पा -23 एप्रिल:
(14 लोकसभा सीट) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले

चौथा टप्पा – 29 एप्रिल:
(17 लोकसभा सीट): नंदुरबार, धुलिया, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावल, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- मध्य और मुंबई दक्षिण

Leave A Reply

Your email address will not be published.