Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. २ : पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी (CSC) केंद्रामध्ये भरू नये. शेतकऱ्यांकडून रु. १ पेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
टोल फ्री क्रमांक :
१४४११ / १८००१८००४१७
तक्रार नोंद क्रमांक :
०२२-४१४५८१९३३ / ०२२-४१४५८१९३४
व्हाट्सअॅप क्रमांक: ९०८२९२१९४८
इमेल आयडी : support@csc.gov.in
00000