Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २७४ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

10

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानसभेतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी आज सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी विधानसभेतील एकूण २७४ सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात ही मतदान प्रक्रिया पार पडली.

०००

अश्विनी पुजारी/ससं/

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.