Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

नागपूर

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा ग्राफ घसरला; हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’…

हायलाइट्स:राज्यात आज १२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.दिवसभरात ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७१ हजार ५० पर्यंत आली खाली.मुंबई: राज्यात करोनाची…
Read More...

राज्यातील आणखी एका जिल्ह्यातून करोना हद्दपार होण्याच्या मार्गावर? केवळ २ रुग्णांची नोंद

हायलाइट्स:नागपूरकरांना मोठा दिलासाजिल्ह्यात आज करोनाचे केवळ २ रुग्ण आढळलेरुग्णसंख्या कमी झाली असली तरी नियमांचं पालन करण्याचं प्रशासनाकडून आवाहननागपूर : करोना विषाणूच्या डेल्टा…
Read More...

Nagpur Crime: मित्रांनी केलं मैत्रिणीचं अपहरण!; पुढचा घटनाक्रम होता थरकाप उडवणारा

हायलाइट्स:नागूपरमध्ये मित्रांनीच केले मैत्रिणीचे अपहरण.वडिलांकडे मागितली ३० लाख रुपयांची खंडणी.दोन तासांतच तरुणीची झाली सुखरूप सुटका.नागपूर: तब्बल ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी…
Read More...

…आणि वकिलाला न्यायालयाची बिनशर्त माफी मागावी लागली

हायलाइट्स:वकिलाने न्यायालयासमोर मांडे अर्धसत्यउच्च न्यायालयाने वकिलाची केली कानउघाडणीवकिलाला मागावी लागली बिनशर्त माफीनागपूर : न्याय व्यवस्थेने वकिलाला विशेष अधिकार दिले आहेत.…
Read More...

baidyanath company cheated: ‘बैद्यनाथ’ची एक कोटी ४२ लाखांनी फसवणूक

नागपूर: सौर ऊर्जा वापराचा करारभंग करून चौघांनी बैद्यनाथ कंपनीचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (वय ३७ रा. बैद्यनाथ हाऊस, चिटणवीस मार्ग) यांची एक कोटी ४२ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात…
Read More...

नागपूरमधून पुन्हा दिलासादायक आकडेवारी; पॉझिटिव्हिटी दर पुन्हा अर्धा टक्क्यांच्या खाली

हायलाइट्स:नागपूरमधून दिलासादायक आकडेवारीपॉझिटिव्हिटी रेट अर्धा टक्क्याच्या खालीम्युकरमायकोसिसची काय आहे स्थिती?नागपूर : कोविड विषाणू संसर्गाची दुसरी लाट आता उतरणीला लागली आहे.…
Read More...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज १४,३४७ रुग्णांची करोनावर मात; ‘या’ शहरांना मोठा…

हायलाइट्स:राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान.१४,३४७ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: राज्यात करोना संसर्गाच्या दैनंदिन…
Read More...

करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना किती असेल धोका? तज्ज्ञांनी दिली माहिती

हायलाइट्स:करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत बालरोग तज्ज्ञांचं भाष्य९० टक्के मुलांना सौम्य लक्षणे राहणारलक्षणे दिसताच पालकांनी ताबडतोब डॉक्टरशी संपर्क साधण्याचं आवाहननागपूर : करोनाच्या…
Read More...

नागपुरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; म्युकरमायकोसिसचे रुग्णही झाले कमी!

हायलाइट्स:नागपूरमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख घसरलाकरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घटम्युकरमायकोसिसचा प्रादुर्भावही झाला कमीनागपूर : करोना विषाणू प्रादुर्भावात होरपळलेलं…
Read More...

धक्कादायक! आरोपीने पोलिस ठाण्याच्या समोरच केली आत्महत्या

नागपूर: पोलिस स्टेशनसमोर उभ्या ट्रकच्या केबिनला तार बांधून विश्वासघात प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने…
Read More...