Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Uddhav Thackeray

हिंदू मतांसाठी भाजपची रणनीती; मुंबईतील ३६ मतदारसंघांत करणार चाचपणी

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात सत्ता आणण्यासाठी मुंबईतील ३६ मतदारसंघ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने प्रत्येक मतदारसंघात तळागाळात फिरून भाजप स्वतंत्र अहवाल तयार…
Read More...

घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंना उत्तर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : फेसबुक लाईव्ह करून घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More...

ठाकरेंच्या मतदारसंघांत काँग्रेसची चाचपणी, मुंबईत १६ जागा, मातोश्रीच्या अंगणावरही नजर

सौरभ शर्मा, मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीचा वेग वाढविला आहे. राज्यासह मुंबईतील अनेक जागांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून मुंबईतील जवळपास १६…
Read More...

लोकसभेला आपण मोदींना घाम फोडला, आता विधानसभेला प्रचाराला याच! उद्धव ठाकरेंचे मोदींना चॅलेंज

मुंबई : शिवसेना ही गंजलेली तलवार नाही तर तळपती तलवार आहे. लोकसभेला आपण असे लढलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही घाम फुटला. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला महाराष्ट्रात याच, असे…
Read More...

आता तू राहशील नाहीतर मी राहिन, फडणवीसांना थेट इशारा, पक्षातल्या फुटीरांवरही आसूड

मुंबई : मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक डाव खेळले. माझ्या कुटुंबावर चालून आले. परंतु तरीही मी सगळे सहन करून हिमतीने उभा राहिलोय, असे सांगतानाच एक…
Read More...

मराठा आरक्षण प्रश्नाचं कसं? उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी म्हणतील तसं! त्यांना आमचा पाठिंबा!

मुंबई : आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे अधिकार राज्याला नाहीत. मर्यादा वाढवायचीच असेल तर संसदेतच हा निर्णय होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत तोडगा काढावा. पंतप्रधान…
Read More...

धक्का लागल्याने वाद, रिक्षाचालकाची साथीदारांसह मारहाण, ठाकरेंच्या जखमी शिलेदाराचा मृत्यू

विरार : रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईजवळच्या विरार शहरात घडली आहे. रिक्षा चालकाशी झालेली बाचाबाची आणि…
Read More...

महाराष्ट्र द्वेषी अबू आजमी, बाळासाहेबांच्या फोटोसमोर त्यांना बुके देताय, लाज वाटली पाहिजे, मनसे…

प्रदीप भणगे, डोंबिवली : उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांचे मातोश्रीवर स्वागत केले होते, यावरूनच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेवर निशाणा साधला…
Read More...

बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

म. टा. विशेष प्रतिनिधी : गेली सहा वर्ष भाजपची साथसोबत केलेले गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शुक्रवारी भाजपला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव…
Read More...

उद्धव ठाकरेंना बजेट कळतच नाही, ते बजेटवर का बोलतात? : नारायण राणे

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र नाही असे उद्धव ठाकरे म्हणतात. उद्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये वांद्र्याचे कलानगर दिसत नाही असेही म्हणतील,…
Read More...