Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

मराठा आरक्षण

मनोज जरांगे यांचं उपोषण पुन्हा सुरु, मोकळ्या हातानं परत न जाण्याचा निर्धार

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा नवी मुंबईतील वाशीमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे वाशीमध्ये देखील आंदोलक मोठ्या संख्येनं जामले आहेत. Source link
Read More...

मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर, आझाद मैदानात आंदोलनावर ठाम, वाशीत निर्णय घेणार

नवी मुंबई : मनोज जरांगे हे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाले आहेत. वाशी येथील बाजारसमितीच्या आवारातील झेंडावंदन कार्यक्रमाला मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. मनोज जरांगे यांच्या…
Read More...

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, नाही तर मरणाला अर्थ राहणार नाही; आणखी एका तरूणाने संपवली जीवन…

नांदेड: मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा आंदोलकांचा मोर्चा मुंबईकडे कुच करत असताना नांदेडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी एका २२…
Read More...

एका महिन्यात आरक्षण देण्याची वल्गना करणारे देवेंद्र फडणवीस गप्प का? नाना पटोले यांचा सवाल

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभीमदेवी थाटात शासनाने आरक्षणासंबंधी अनेक घोषणा केल्या.…
Read More...

आम्ही एकाही मराठा आंदोलकाला उपाशी राहू देणार नाही; मुंबईतील डबेवाल्यांचा निर्धार

मुंबई: मनोज जरांगे पाटील २६ जानेवारी रोजी मुंबई मध्ये उपोषण करण्यासाठी येत आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. या सर्व आंदोलकांना मराठा…
Read More...

माकड चावले, तर कुणाकडे उपचार घेता? मराठा सर्वेक्षणात गजब प्रश्नांची मालिका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : तुमच्या कुटुंबातील विधवांना हळदीकुंकवासारख्या शुभकार्यात बोलावले जाते का? कुत्रा किंवा माकड चावले, कावीळ झाली तर कुणाकडे उपचार घेता? घरात पाणी कोण…
Read More...

उदयनराजे-रामराजे आणि सरदारांच्या वारसांनाही कुणबी प्रमाणपत्रे देणार का? लक्ष्मण मानेंचा सवाल

पुणे : मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेला मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. हा मोर्चा मुंबईला पोहोचल्यानंतर २६ जानेवारीला मनोज…
Read More...

मनोज जरांगे उद्या नवी मुंबईत पोहोचणार, अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद, कसं आहे नियोजन

म. टा वृत्तसेवा, नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून सुरू झालेल्या मराठा आरक्षण पायी दिंडीचा मुक्काम २५ जानेवारी रोजी नवी मुंबई शहरात होणार आहे.…
Read More...

मराठा व खुल्या प्रवर्गांच्या सर्वेक्षणासाठी अशिक्षित तमिळ सफाई कामगार, BMC च्या नेमणुकीवर प्रश्न

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत मंगळवारपासून मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू झाले. या सर्वेक्षणात अशिक्षित तमिळ सफाई कामगारांनाही जुंपण्यात आले आहे. मराठी लिहिता,…
Read More...

मराठा आरक्षण मोर्चा पुण्यातून लोणावळ्याकडे जाणार, पुणे पोलिसांकडून वाहतुकीत बदल, जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा आरक्षण मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी खराडी येथून निघून येरवडा, शिवाजीनगर, औंध मार्गे पिंपरी चिंचवड असा जुन्या मुंबई-पुणे…
Read More...