Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

अहमदनगर बातम्या

फडणवीसांना निकटवर्तीयाचा धक्का, बड्या नेत्याची थोरातांसोबत काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थिती

मोबीन खान, शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक समजले जाणारे भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात…
Read More...

सदावर्तेंसाठी मनसेकडून डॉक्टरांची अपॉइंटमेंट आता राऊतांना भाजपकडून साखरेचे लाडू, नगरला हे काय…

अहमदनगर : आक्रमक आणि रोखठोक आंदोलनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात आता वेगळ्या पद्धतीची आंदोलनेही पहायला मिळू लागली आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून…
Read More...

दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर

अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल नगरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. शहरातील गुंडगिरीला…
Read More...

भाजपसोबत युतीत एक जागा, आता नगरच्या दोन्ही जागांवर शिवसेनेचा दावा, राष्ट्रवादी सीट सोडणार?

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या अहमदनगर आणि शिर्डी अशा दोन जागा आहेत. भाजप-शिवसेना युती असताना यातील शिर्डीची जागा शिवसेनेकडे होती. त्यावर पक्षाला सलग विजय मिळाला आहे. आता…
Read More...

अजित पवारांंनी मराठा समाजासमोर यावं म्हणजे दूध का दूध करु, मनोज जरांगेंचं आव्हान

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आंतरवाली ते मुंबई पदयात्रा सोमवारी नगर जिल्ह्यात आहे. रात्रीचा मुक्काम संपवून यात्रा पुढील प्रवासाला…
Read More...

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गावात येणाऱ्या नेत्यांना जाब विचारला जाणार

अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला होता. त्यानंतर आता स्वतंत्र भारत पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अशीच…
Read More...

श्रीरामांच्या फ्लेक्सवरुन NCP आमदार काळेंवर टीका; भाजप नेत्या कोल्हेंची कार्यकर्त्यांना तंबी

शिर्डी : २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडणार आहे. यासाठी देशभरातील राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी या सोहळ्यासाठी जय्यत तयारी…
Read More...

एकाच्या बाईकमध्ये मांजा अडकला, दुसऱ्या युवकाचा मदतीचा प्रयत्न आला अंगलट, पाय देताच…

अहमदनगर : मंकरसंक्रातीनिमित्त पतंग उडविताना काळजी घेण्याचे कितीही आवाहन केले, तरी रस्त्यावर तुटून पडलेल्या मांजामुळे दरवर्षीच अपघात होतात. बंदी असलेला चीनी आणि नायलॉन मांजाही…
Read More...

अजित पवार समर्थक तीन आमदारांची महायुतीच्या बैठकीला दांडी, विखेंनी दाखवलं समन्वयकांकडे बोट

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी महायुतीत इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अंतर्गत राजकीय डावपेच सुरू असतानाच आज झालेल्या महायुतीच्या…
Read More...

गोव्याला जाणारी बस रद्द, ग्राहक मंचाचा रेडबसला दणका, प्रवाशाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

अहमदनगर : अहमदनगर वरून गोव्याला जाणारी बस ऐनवेळी रद्द झाल्याची वेळेवर माहिती न दिल्याने रेड बस या खासगी कंपनीला प्रवाशाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश अहमदनगर जिल्हा ग्राहक मंचाने…
Read More...