Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साताराः आसले गावच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

साताराः वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाख येथे देशसेवा बजावताना वीरमरण आले. लडाख येखे मांढरे यांची पहाटेपासून नेमणूक होती. यावेळी हवामानातील बदलामुळं…
Read More...

मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?; शिवसेनेचा सवाल

हायलाइट्स:परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापणारशिवसेनेचा भाजपला टोलाचंद्रकांत पाटलांच्या त्या विधानावरुन टीका मुंबईः 'साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणानंतर भाजपने…
Read More...

चक्क बैलगाडीत मृतदेह टाकून केली नदी पार; नरसापूर ग्रामस्थांचे हाल सुरूच

हायलाइट्स:परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात नरसापूर गावाकडे जाणाऱ्या करपरा नदीवर नसल्याने ग्रामस्थांचे हाल.गेल्याच महिन्यात या नदीत एक ग्रामस्थ वाहून गेल्याची घटना घडली आहेकरपरा…
Read More...

२०सप्टेंबर पासून एरंडोल शेतकी संघात भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

(शैलेश चौधरी) एरंडोल: एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघातर्फे दि. २० सप्टेंबर २०२१ सोमवार पासून एरंडोल येथील शेतकी संघाच्या मुख्य कार्यालयात खरीप हंगाम २०२१/२०२२ करिता
Read More...

devendra fadnavis reacts: जयंत पाटलांसोबत एकाच गाडीत, एकाच व्यासपीठावर; देवेंद्र फडणवीस…

हायलाइट्स:जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एकाच गाडीतील प्रवासानंतर चर्चा. या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर व्यक्त केली…
Read More...

काय म्हणायचं? घसरून पडलेल्या व्यक्तीला मदत करायची सोडून त्याला पुन्हा ढकलला आणि…

हायलाइट्स:पुण्यातील सातारा रस्त्यावर धक्कादायक प्रकारघसरून पडलेल्या बस वाहकाला पुन्हा ढकलून मोबाइल चोरलामोबाइलचोर ईश्वर भडकवाड याला अटकम. टा. प्रतिनिधी । पुणेपीएमपी बसवर वाहक…
Read More...

शेतात बेदम मारहाण करून पत्नीचा खून; आरोपी पती फरार

हायलाइट्स:शेतात महिलेचा तिच्या पतीनेच केला खून मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळताच पती झाला पसारपळून जाणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदसांगली : पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी ते…
Read More...

अपंगांना बौद्धिक क्षेत्रात सन्मान मिळाल्याचा अधिक आनंद: सोनाली नवांगुळ

हायलाइट्स:नवांगुळ यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर.साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे ही मानाचीच बाब आहे. या पुरस्काराने चांगल्या…
Read More...

राज्यप्राणी शेकरूची विक्री? कॉलेज रोडवरील दुकानात छापा; संशयित मालक ताब्यात

हायलाइट्स:दुर्मिळ असलेल्या शेकरूची थेट विक्रीआरोपीला ताब्यात घेण्यात आलंवन खाते तस्करीचे रॅकेट उघडकीस आणणार?नाशिक : महाराष्ट्राचा राज्य प्राणी आणि दुर्मिळ असलेल्या शेकरूची थेट…
Read More...

coronavirus latest updates: राज्यात आज करोनाचे दैनंदिन मृत्यू वाढल्याने चिंता; मात्र…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ३९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ८४१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ८० करोना…
Read More...