Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Coronavirus In Maharashtra: करोनाबाबत दिलासा देणारे अपडेट्स; ‘ही’ आहे राज्यातील आजची…

हायलाइट्स:राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात ३ हजार २७६ नवीन रुग्णांचे निदान.करोना रिकव्हरी रेट सध्या ९७.२४ टक्के इतका.मुंबई: राज्यात करोना संसर्गाचा ग्राफ खाली…
Read More...

महाराष्ट्रात संतापजनक घटना; वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पोलिसाला चिरडलं!

हायलाइट्स:सोलापुरात वाळू माफियांचा उच्छाद पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलंधक्कादायक घटनेनं प्रशासन हादरलंसोलापूर : वाळू वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने ग्रामीण पोलीस दलातील मंगळवेढा पोलीस…
Read More...

Pravin Darekar: ‘आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत महाघोटाळा; CBI चौकशी करा!’

हायलाइट्स:आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत महाघोटाळा.विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची आरोप.आरोग्यमंत्र्यांसह संबंधितांची चौकशी करा.मुंबई:न्यास कम्युनिकेशन या एकमेव कंपनीला…
Read More...

युवा पत्रकार सागर शेलार यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या राज्य सहसंघटक पदी निवड…!

कासोदा प्रतिनिधी :-शैलेश पांडे येथील महाराष्ट्र शान न्युज चे उप संपादक तालुका पत्रकार संघाचे सदस्य युवा पत्रकार सागर हिलाल शेलार यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या
Read More...

ठाकरे सरकारची मंदिरे उघडण्याची घोषणा; विखे पाटलांनी उपस्थित केली वेगळीच शंका

हायलाइट्स:ठाकरे सरकारकडून मंदिरे उघडण्यासाठी परवानगीविखे पाटलांनी सरकारच्या निर्णयाबाबत उपस्थित केली शंकाआरोग्य विभागाच्या परीक्षेवरून केली टीकाअहमदनगर : ‘राज्‍यातील मंदिरे…
Read More...

शाळा, मंदिरं, थिएटर उघडले; आता नंबर मुंबई लोकल ट्रेनचा!

हायलाइट्स:शाळा, मंदिर, थिएटर उघडल्यामुळं मुंबईकरांच्या आशा पल्लवितलोकल ट्रेन सुरू करण्याची मुंबईकरांची मागणीदोन डोसची अट शिथील करण्याची मागणीमुंबई: करोनाची लाट ओसरल्यानंतर राज्य…
Read More...

कपिल पाटलांमुळं माझा जीव वाचला; भुजबळांनी सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

हायलाइट्स:जळगाव येथील ओबीसी हक्क परिषदेत भुजबळांची जोरदार फटकेबाजीओबीसींच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर साधला निशाणातुरुंगात असतानाचा किस्सा सांगत भुजबळ झाले भावुकजळगाव :…
Read More...

अंजनी नदी काठावर मिळून आले अनोळखी तरूणाचे प्रेत

एरंडोल: एरंडोल-जवखेडा रस्त्यावर गिरणा निम्न कालव्याच्या पुलाजवळ एका अनोळखी २५वर्षीय युवकाचे प्रेत शुक्रवारी दुपारी आढळुन आले.पाण्यात बुडुन युवकाचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा
Read More...

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा देण्यास नकार हे ‘त्या’ दिशेनं पहिलं पाऊल; भुजबळांचा गंभीर आरोप

हायलाइट्स:छगन भुजबळ यांचा केंद्र सरकारवर घणाघातओबीसींचा इम्पिरिकल डेटा अडवून ठेवल्याचा आरोपआरक्षण संपवून मनुवाद आणण्याचा केंद्राचा डाव - भुजबळजळगाव: इम्पिरिकल डेटा हा बासनात बांधून…
Read More...

इंग्लंडच्या कॅफेत सापडली सांगलीतल्या मंडपवाल्याची खुर्ची, १३ वर्षाआधीच भंगारात दिली होती अन्….

हायलाइट्स:हे कसं शक्य आहे?इंग्लंडच्या कॅफेत सापडली सांगलीतल्या मंडपवाल्याची खुर्ची१३ वर्षाआधीच भंगारात दिली होती अन्....सांगली : क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी इंग्लंडच्या…
Read More...