Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ, आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन

हायलाइट्स:महाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघआनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शनसोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चामुंबई : महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद…
Read More...

सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा; काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रम. टा. प्रतिनिधी, नागपूर: 'राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे', अशी…
Read More...

‘… नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे…

मुंबईः 'मोदी सरकारने त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद जत्रा (jan ashirwad yatra maharashtra) सुरू केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्या- शाप देण्याचेच काम सुरू आहे.…
Read More...

तहसीलदार देवरे यांच्या अडचणी वाढल्या; महसूल कर्मचाऱ्यांनीच दिला आंदोलनाचा इशारा

हायलाइट्स: महसूल कर्मचाऱ्यांत पडली फूट देवरे यांची बदली करण्याची महसूल कर्मचाऱ्यांची मागणीआंदोलनाचाही दिला इशाराअहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बाजूने उभे…
Read More...

रक्षाबंधनासाठी निघालेल्या बापलेकावर काळाचा घाला; भीषण अपघातात गमावला जीव

हायलाइट्स:बहिणीच्या गावी दुचाकीवरुन जाणाऱ्या भावावर काळाने घातला घाला ४ वर्षीय मुलानेही प्राण गमावले; भावजयी गंभीर जखमीदुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळपरभणी :रक्षाबंधन सण साजरा…
Read More...

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

हायलाइट्स:मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर विष प्राशन करणाऱ्या व्यक्तीची झुंज अपयशीउपचारादरम्यान झाला मृत्यूमंत्रालयात प्रवेश नाकारल्याने उचललं होतं टोकाचं पाऊलमुंबई : मंत्रालयाच्या…
Read More...

पोलिसांना पाहताच सराईत गुन्हेगाराने केलं असं काही की सगळेच हादरले!

हायलाइट्स:पोलीस येताच सराईत गुन्हेगाराने पळ काढण्याचा केला प्रयत्न दमल्यानंतर ब्लेडने स्वत:वरच केले वारगुन्हेगारावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखलसांगली : पोलीस आपल्याला…
Read More...

लाचखोरी प्रकरण: प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती; झनकरांचे लवकरच निलंबन?

: लाचखोरी प्रकरणी १० ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईपासून माध्यमिक विभागातील संपूर्ण कामकाज ठप्प आहे.…
Read More...

राज्यातील केवळ ३ जिल्ह्यांत ५ हजारांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; जाणून घ्या ताजी स्थिती

हायलाइट्स:राज्यात नव्या करोनाबाधितांची संख्या ५ हजारांच्या खाली स्थिरावलीसध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्केरुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्क्यांवरमुंबई : गेल्या काही दिवसांपासून…
Read More...

सांगलीत पोलिसांना पुन्हा आव्हान; बैलगाडा शर्यतीनंतर घोडागाडी शर्यतीचं आयोजन

हायलाइट्स:सांगलीत सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घोडागाडी शर्यतीचे आयोजन पोलीस आल्याचा सुगावा लागताच आयोजकांनी ठोकली धूम शहर पोलीस ठाण्यात अज्ञात २० जणांवर गुन्हा दाखलसांगली : आटपाडी…
Read More...