Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘यूपीत इतकं मोठं मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुखच्या मुलाच्या बातम्यांचा पाठलाग…

हायलाइट्स:शिवसेनेच्या मुखपत्रातून देशातील मीडियाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हउत्तर प्रदेशातील शेतकरी हत्याकांडाकडं दुर्लक्ष केल्याचा आरोपमग ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे?…
Read More...

मोठा दिलासा! करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाही: BMC

म. टा. विशेष प्रतिनिधी, 'मुंबईत करोनास्थिती नियंत्रणात असून, लसीकरणाची प्रक्रियाही सुरळीत सुरू आहे. मुंबईत जवळपास ४३ लाख नागरिकांचे दोन्ही मात्रांसह पूर्ण झालेले आहे; तर ८२…
Read More...

Mumbai Rave Party Case: डार्कनेटचा वापर; ड्रग्जसाठी बिटकॉइन!; आर्यनबाबत समीर वानखेडे म्हणाले…

हायलाइट्स:ड्रग्ज पार्टी प्रकरणी धक्कादायक बाबी समोर.डार्कनेटचा वापर; ड्रग्जच्या बदल्यात बिटकॉइन!समीर वानखेडे यांनी दिली महत्त्वाची माहिती.मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी…
Read More...

Heavy Rain In Kolhapur: कोल्हापूरलाही पावसाने झोडपले, सखल भागांत साचले पाणी

हायलाइट्स:मुसळधार पावसाने कोल्हापूरला झोपडले.ऑक्टोबर हिटमध्ये पाऊस कोसळल्याने कोल्हापुरात गारवा.कोल्हापुरात सखल भागात साचले पाणी.म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरदिवसभराच्या प्रचंड…
Read More...

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग; अंबाबाईचे दागिने झाले लख्ख

हायलाइट्स: शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग देवीच्या नित्य अंलकार आणि नवरात्रातील अलंकारांची स्वच्छता सुवर्ण कारागिरांनी दिवसभर केली स्वच्छताकोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई…
Read More...

कोल्हापूरमध्ये लाचखोरीची आणखी एक घटना उघड; वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अटकेत

हायलाइट्स:नवीन वीज कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी घेतली लाचवीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह एजंटला अटकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाईकोल्हापूर : फॅब्रिकेशनच्या…
Read More...

shiv sena:’शिवसेना बॅक टू पव्हेलियन येऊ शकते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्यामुळे चर्चा

हायलाइट्स:शिवसेना बॅक टू पव्हेलियन येऊ शकते, आमची तशी अपेक्षा आहे- रामदास आठवले.राजकारणात अशक्य ते शक्य होऊ शकते- रामदास आठवले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार…
Read More...

Pune Rain Update : पुण्यात पावसाचा धुमाकूळ: काही भागात विद्युत पुरवठा खंडित; नागरिकांची तारांबळ

पुणे : शहरात विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस (Pune Rain News) कोसळत आहे. सर्वत्र पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शहरात काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटनाही घडल्या…
Read More...

एरंडोल येथे सेवा व सुविधा विषयी मार्गदर्शन शिबिर..!

(शैलेश चौधरी) एरंडोल: येथे ४ ऑक्टोबर २०२१ रोजी तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका सभागृहात सेवा व सुविधा या विषयी मार्गदर्शन शिबिर
Read More...

corona latest updates: मोठा दिलासा! राज्यात करोना संसर्गाचा आलेख येतोय खाली; मृत्यू घटले

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५ हजार ३८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण २६ करोना…
Read More...