Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यातील वाद थांबेचना; आता वाघ म्हणाल्या…

मुंबई: भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यातील शाब्दिक चकमक थांबण्याचं नावच घेत नाहीए. चित्रा वाघ यांना 'लाचखोर नवऱ्याची…
Read More...

भाजप खासदाराच्या सुनेला मारहाण?; राष्ट्रवादीकडे मदत मागत केला गंभीर आरोप

हायलाइट्स:भाजप खासदाराच्या सुनेचा व्हिडिओ समोरव्हिडिओत केला गंभीर आरोपरुपाली चाकणकर यांना गंभीर आरोपमुंबईः वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (ramdas tadas) यांच्या सुनेनं गंभीर…
Read More...

जालन्यात नदीला पूर, वाहतूक ठप्प; शहरांत शिरलं पाणी

हायलाइट्स:जालन्यात नदीला पूर, वाहतूक ठप्पपुराच्या पाण्यात 3 जण वाहून गेले, दोनजण सुखरुपअंबड शहरातील सखल भागात पाणीजालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी परिसरात…
Read More...

आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत; शिवसेनेचं सूचक विधान

हायलाइट्स:बेळगाव महापालिका भाजपकडेमहाराष्ट्र एकीकरण समितीचा दारूण पराभवशिवसेनेची भाजपवर तिखट प्रतिक्रिया मुंबईः 'मराठी एकजूट व मराठी लढ्याचा बेळगावात (belgaum election) दारूण पराभव…
Read More...

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलचे तिकीट मिळणार?; दानवेंनी दिले संकेत

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः अत्यावश्यक सेवेकऱ्यांसह दोन लसमात्रा घेतलेल्यांना मासिक पासने लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यांना तिकीट देण्याबाबत केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही. राज्य…
Read More...

जळगावमध्ये नदीच्या पुरात तरुण बेपत्ता; अनेकांचे संसार उद्ध्वस्त

हायलाइट्स:जामनेर तालुक्यात पावसाचा हाहाकारपूर पाहण्यासाठी गेलेला एक तरुण बेपत्तातळेगावात अनेक संसार पाण्यातजळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सोमवारपासून सुरू असलेल्या…
Read More...

kalpita pimple: माझ्यावरील हल्ल्यामागे फेरीवाला असेल असे वाटत नाही; कल्पिता पिंपळे यांचा गौप्यस्फोट

हायलाइट्स:माझ्यावरील हल्ल्यामागे फेरीवाला असल्याचे वाटत नाही- पालिकेच्या सहाय्यत आयुक्त कल्पिता पिंपळे.अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी हा हल्ला झाला असावा- कल्पिता…
Read More...

‘बॉम्बस्फोटाच्या आरोपातील युवकांना सुप्रीम कोर्टात जामीन मंजूर’

हायलाइट्स:सोलापुरातील चार युवकांना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलामध्यप्रदेशातील भोपाळच्या कारागृहात करण्यात आली होती रवानगी केस क्रमांक ५०२ अंतर्गत सात संशयित आरोपींना…
Read More...

dheeraj ghate: नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघड; हत्येचा कट रचणारे कोणत्या पक्षाचे?

हायलाइट्स:भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघड. आगामी महापालिका निवडणुकीत आरोपीचा भाऊ निवडून यावा म्हणून रचला हत्येचा कट. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना अटक केली…
Read More...

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भलंमोठं जहाज; अखेर काही तासांनी गूढ उकलले!

हायलाइट्स:समुद्रकिनाऱ्याजवळ एक भरकटलेलं जहाज आढळल्याने गूढजहाजाची लांबी जवळपास १५० फूट अखेर जहाजाबाबतची नेमकी माहिती आली समोररत्नागिरी :गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ एक…
Read More...