Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल येथे पावसाची जोरदार बँटींग

एरंडोल:येथे मंगळवारी भल्या पहाटे पासून पावसाने जोरदार बँटींग सूरू केली. दिवसभरात अगदी थोडा वेळ विश्रांती घेत पावसाचा जोर कायम राहीला.विशेष हे की, मेघगर्जना करीत पावसाचे
Read More...

corona in maharashtra latest updates: चिंताजनक! आज राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; मृत्यूही…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ८९८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ५८१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ८६ करोना…
Read More...

जवखेडे बु! येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू

एरंडोल:तालुक्यातील जवखेडे बु!येथे वीजेचा धक्का बसून बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना पोळ्याच्या दुसर्याच दिवशी घडली आहे.जवखेडे बु!येथील रहीवासी विनोद पुंडलिक पाटील यांच्या मालकीचा
Read More...

कायद्यानं बंदी असूनही गायी, बैलांची हत्या सुरूच; पाहा श्रीरामपूरमध्ये काय सापडलं?

हायलाइट्स:श्रीरामपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाईगोवंशाच्या जनावरांची चार हजार कातडी जप्ततिघांना अटक; श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलअहमदनगर: एकीकडे गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा…
Read More...

‘या’ कारणामुळे लांबली कोपर्डीची सुनावणी; आता सरकारने उचललं महत्त्वपूर्ण पाऊल

हायलाइट्स:कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणमुंबई उच्च न्यायालयात सध्या हा खटला प्रलंबित खटल्याची सुनावणी लवकरात लवकर घेण्याची सरकारकडून विनंतीअहमदनगर : कोपर्डी येथील अल्पवयीन…
Read More...

रत्नागिरी-संगमेश्वरमधील गड नदीला पूर, बाजारपेठ पाण्याखाली

हायलाइट्स:रत्नागिरी- संगमेश्वरमधील गड नदीला पूरबाजारपेठ पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारारत्नागिरी : सततच्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वरमधील…
Read More...

परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेलीय; पंकजा मुंडेंच्या नव्या ट्वीटची चर्चा

हायलाइट्स:करुणा शर्मा यांच्यावरील कारवाईनंतर बीडमध्ये राजकारण तापलंपंकजा मुंडे यांनी केलं सूचक ट्वीटराज्याची मान खाली गेलीय - पंकजा मुंडेबीड: माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा…
Read More...

Live Video : तुम्ही स्वत: पाहा पावसाचं रौद्ररूप, पाण्याच्या प्रवाहात कारसह वाहिले तीनजण

हायलाइट्स:तुम्ही स्वत: पाहा पावसाचं रौद्ररूपपाण्याच्या प्रवाहात वाऱ्यासारखी वाहिली कारनदीकाठावर असलेली प्रमुख स्मशानभूमी पाण्याखालीनांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला…
Read More...

मोहन भागवतांनी सांगितला हिंदू शब्दाचा अर्थ; शरद पवार म्हणाले…

हायलाइट्स:मोहन भागवतांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रियाहिंदू शब्दाचं भागवतांनी काल केलं होतं विश्लेषणशरद पवार म्हणाले, माझ्या ज्ञानात भर पडली!पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक…
Read More...

नागपूरकरांना मोठा दिलासा, लॉकडाऊनबाबत विजय वडेट्टीवार यांनी दिली स्पष्ट माहिती

हायलाइट्स:नागपूरकरांना मोठा दिलासालॉकडाऊनबाबत विजय वडेट्टीवार यांनी दिली स्पष्ट माहितीनिर्बंध लादण्यात येणार असल्याचं विधान नितीन राऊत यांनी केलं होतंमुंबई : राज्याचे ऊर्जा मंत्री…
Read More...