Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘काही जुने व्हायरस परत आलेत; त्यांचा बंदोबस्त करायचाय’

मुंबई: राज्यात मागील दोन दिवस सुरू असलेल्या राजकीय राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज प्रथमच जाहीर कार्यक्रमात दिसले. या कार्यक्रमात करोनाच्या परिस्थितीवर बोलताना…
Read More...

जयंत पाटील चले जाव…! जयंत पाटील यांच्या निषेधार्थ खड्यात वृक्षारोपण करून भाजपचे आंदोलन

हायलाइट्स:जयंत पाटील चले जाव...!पूरग्रस्तांना मदत देण्यात अपयशी ठरल्याने भाजप आक्रमकजयंत पाटील यांच्या निषेधार्थ खड्यात वृक्षारोपण करून भाजपचे आंदोलनसांगली : महापुरानंतर महिना…
Read More...

सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मास्टर प्लॅन, २ तारखेला शरद पवारांचा दौरा

हायलाइट्स:सोलापूरात राष्ट्रवादीची काँग्रेसला धक्कातंत्राची रणनीतीराष्ट्रवादी काँग्रेसचा मास्टर प्लॅन२ तारखेला शरद पवारांचा दौरासोलापूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर…
Read More...

जातीनिहाय जनगणना: रोहित पवारांनी दिलं बिहारचं ‘हे’ उदाहरण

हायलाइट्स:जातीनिहाय जनगणनेची विरोधकांची मागणीरोहित पवार यांनी दिलं बिहारचं उदाहरणआघाडी सरकार योग्य दिशेनं प्रयत्न करत असल्याचा केला दावाअहमदनगर: ओबीसींचा इम्पिरिकल डाटा, मराठा…
Read More...

‘भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही’

हायलाइट्स:राणेंच्या अटकेवरून महाविकास आघाडी-भाजपमध्ये शाब्दिक युद्धआशिष शेलारांच्या इशाऱ्याला नवाब मलिक यांचं उत्तरभाजपच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही - नवाब मलिकमुंबई:…
Read More...

‘नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे नाहीत, त्यांनी मर्यादेत राहावं’

हायलाइट्स:राजकीय भाषेवरून शिवसेना व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूचराणेंनी स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजू नयेसंजय राऊत यांचा नारायण राणेंना टोलामुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे…
Read More...

राणेंना ताब्यात घेताय की नाही?; अनिल परब यांचा तो व्हिडिओ व्हायरल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे मंगळवारी राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. अटकेची कारवाई होत असताना भाजपचे नेते व पोलिसांमध्ये मोठा…
Read More...

‘राणे मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’, फडणवीसांनाही याबाबत शंका…

हायलाइट्स:नारायण राणे यांच्या वक्तव्याचे राज्यात पडसादसेना- भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीसामनातून शिवसेनेची राणेंवर जहरी टीका मुंबईः 'पंतप्रधान मोदी (Narendra Modi)हेच…
Read More...

Bharti Pawar: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी घेतली महत्त्वाची बैठक; दिल्या ‘या’…

हायलाइट्स:केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची नाशिकमध्ये बैठक.करोना संसर्गाच्या अनुषंगाने घेतला जिल्ह्याचा आढावा.टेस्टिंगवर अधिक भर देण्याची केली संबंधितांना सूचना.नाशिक: नाशिक…
Read More...

corona in mumbai latest updates: मुंबईकरांसाठी चिंता! करोनाचे नवे रुग्ण वाढले; पाहा ताजी स्थिती

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत मुंबईत ३४३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण २७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ४ करोना बाधित रुग्णांचा…
Read More...