Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘करोनाच्या कानात आता आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास’

हायलाइट्स:नारायण राणेंच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसादशिवसैनिक- भाजप कार्यकर्ते आक्रमकमनसेनं साधला शिवसेनेवर निशाणा मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी…
Read More...

गुन्हे, अटक, सुटका, आंदोलन… सगळं शांत होताच राणे बंधूंचं पुन्हा ट्वीट

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे... त्यांना झालेली अटक... कोर्टानं दिलेला जामीन... आंदोलनं आणि आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा खाली बसत असतानाच राणेंचे…
Read More...

ते छत्रपती आहेत का?; फडणवीसांच्या टीकेला आता नाशिकच्या पोलीस आयुक्तांचे उत्तर

हायलाइट्स:नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईवरून चर्चा सुरूचनाशिकच्या पोलीस आयुक्तांनी आजही घेतली पत्रकार परिषददेवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर दिली प्रतिक्रियानाशिक: केंद्रीय…
Read More...

नारायण राणेंच्या अटकेआधी पडद्यामागं नेमकं काय घडलं? जाणून घ्या सर्व माहिती

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर अटकेची…
Read More...

आता शिवसेना आमदाराची राणेंविरोधात प्रक्षोभक भाषा; कारवाईकडं लक्ष

हायलाइट्स:नारायण राणेंच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसादशिवसैनिकांनी घेतली आक्रमक भूमिका राणेंवर टीका करताना सेना आमदाराचा तोल घसरलाहिंगोलीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav…
Read More...

राणेंना आव्हान देणारे युवा सेनेचे शिलेदार रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; नेमकं काय घडलं?

हायलाइट्स:नारायण राणे यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनाची चर्चावरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं आंदोलनआंदोलनानंतर युवा सेनेचे शिलेदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीलामुंबई:…
Read More...

जामिनावर सुटताच नारायण राणेंना दुसरा धक्का; नाशिक पोलिसांनी बजावली नोटीस

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक व जामीनमुख्यमंत्र्यांविषयीच्या आक्षेपार्ह विधानांमुळे वादंगनाशिक पोलिसांनी बजावली नोटिसनाशिकः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan…
Read More...

‘मी नॉर्मल माणूस वाटलो काय?’; म्हणणाऱ्या नारायण राणेंना शिवसेनेचं रोखठोक उत्तर

मुंबईः 'नारायण राणे (Narayan Rane) हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार…
Read More...

व्यापाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; शेतात आढळला मृतदेह

हायलाइट्स:बिहारमधील व्यापाऱ्याची महाराष्ट्रात हत्याहत्येच्या घटनेनं परिसरात खळबळकुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेहअमरावती : बिहार येथील व्यापाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात…
Read More...

Sindhudurg Ganeshotsav Guidelines: मुंबईकरांनो, गणपतीला सिंधुदुर्गात येताय?; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला…

हायलाइट्स:गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा.दोन डोस झालेत त्यांना आरटीपीसीआर चाचणीतून सूट.१८ वर्षांखालील मुलांबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलासा.सिंधुदुर्ग:…
Read More...