Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जामिनावर सुटताच नारायण राणे यांचं फक्त दोन शब्दांचं ट्वीट!

हायलाइट्स:जामीन मिळाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रियानारायण राणेंनी जामिनावर बाहेर येताच २ शब्दांत व्यक्त केल्या भावनाआगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी टोकदार…
Read More...

Vinayak Raut: विनायक राऊत यांच्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्या; ‘ते’ हल्लेखोर कोण?

हायलाइट्स:शिवसेना-भाजपमधील संघर्ष काही थांबेना.विनायक राऊतांच्या बंगल्यावर बॉटल फेकल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगाव येथील घटना.सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर…
Read More...

राणेंना आणखी एक दिलासा; पुणे आणि नाशिक पोलीस ताब्यात घेणार नाहीत!

हायलाइट्स:नाट्यमय घडामोडींनंतर नारायण राणेंना जामीन मंजूरपुणे आणि नाशिक पोलीसही आता राणेंना ताब्यात घेणार नसल्याची माहितीकाही अटींसह कोर्टाने मंजूर केला जामीनरायगड : महाड येथील…
Read More...

rane gets bail: राणेंना जामीन ‘या’ अटींवर; दोन सोमवार लावावी लागणार रायगड पोलिसांकडे…

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड कोर्टाने रात्री उशिरा जामीन मंजूर केला. कोर्टाने राणे यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. राणे यांना हा…
Read More...

Chandrakant Patil: तर नारायण राणे आता बोलणार नाहीत!; चंद्रकांत पाटील यांनी केलं मोठं विधान

हायलाइट्स:नारायण राणे यांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील बोलले.राणे यांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रा पुढे जाणार.कोर्टाची मनाई असेल तर राणे भाषण करणार नाहीत.मुंबई: केंद्रीय…
Read More...

rane vs shiv sena: राणे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मला PMO मधून फोन आला: विनायक राऊत

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात…
Read More...

‘नारायण राणे हे अ‍ॅबनॉरमल; कोर्टाने त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं…

हायलाइट्स:नारायण राणेंना जामीन मिळताच शिवसेनेनं साधला निशाणाभास्कर जाधव यांनी राणेंना पुन्हा डिवचलंशिवसेना-भाजपमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यतामुंबई : मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

एरंडोल नगर पालिकेकडून मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई व वृक्ष लागवड,संवर्धनाचे आवाहन

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:येथे नगरपालिकेकडून शहरात माझी वसुंधरा अभियान २०२० तसेच वृक्ष लागवड मोहीम २०२१ नुसार शहराचे हरीत आच्छादन वाढावे व हवेची गुणवत्ता
Read More...

नेहरू युवा केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:तालुक्यातील रवंजे बु। येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत दि.२४ऑगस्ट २०२१रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा परीषद
Read More...

‘पोलिसांच्या मदतीने सरकारची दहशत’; विखे पाटलांचा हल्लाबोल

हायलाइट्स:'सरकारने राज्यात दहशतच निर्माण केली''पोलिसांना कायद्याचा साक्षात्कार आताच कसा झाला?’नारायण राणेंच्या अटकेच्या मुद्द्यावर विखे पाटील आक्रमकअहमदनगर : 'केंद्रीय मंत्री…
Read More...