Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धक्कादायक! कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली १७ ठेवीदारांना १२ लाख रुपयांना गंडा

हायलाइट्स:आर्थिक फसवणुकीचं आणखी एक प्रकरण आलं समोरकंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली ठेवीदारांची मोठी फसवणूक १७ ठेवीदारांना १२ लाख ११ हजार १५० रुपयांना घातला गंडा औरंगाबाद : युटूव्ही…
Read More...

उमरखेड: दराटीजवळ शिवाजीनगर तांड्यावर पूर; ३० घरे गेली वाहून

हायलाइट्स:उमरखेडमधील दराटी जवळील शिवाजीनगर तांडा नंबर २ येथील ३० घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. दराटी गावात व साठे नगर भागात नाल्याचे तुंबलेले पाणी घुसल्यामुळे जवळपास १०० घरे…
Read More...

लग्नाचं आमिष दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार; पैसे आणि दागिनेही घेतले!

हायलाइट्स:विवाहितेवर वारंवार बलात्‍कारलग्नास नकार देत या महिलेला जीवे मारण्‍याचीही धमकीआरोपीला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीऔरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर…
Read More...

A Leopard Found Dead: बिबट मृतावस्थेत आढळला; वाघाशी झुंज झाल्याचा प्राथमिक अंदाज

हायलाइट्स:चंद्रपूरजिल्ह्यातील भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणी वसाहत भागात एक बिबट मृतावस्थेत आढळला. बिबट्याचे शवविच्छेदन सायंकाळी करण्यात आले.वाघाशी झालेल्या झुंजीत त्याचा…
Read More...

Flood relief: पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची माहिती तात्काळ सादर करा; सतेज पाटील…

हायलाइट्स:पूरबाधित नागरिकांना जलदगतीने आर्थिक मदत देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे १०० टक्के पंचनामे तात्काळ पूर्ण करुन ही माहिती…
Read More...

Bogus Doctors In Mumbai सावधान! मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये बोगस डॉक्टर्स; अनेक ठिकाणी छापे

हायलाइट्स:मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा जीवाशी खेळ.कोणतीही पदवी वा प्रशिक्षण नसताना करत होते उपचार.गोवंडी, शिवाजीनगरमधून पाच बोगस डॉक्टरांना अटक.मुंबई: करोना…
Read More...

Narayan Rane Jan Ashirwad Yatra: ठाकरे सरकारचा नारायण राणेंना दणका; मुंबईत जन आशीर्वाद यात्रेवर मोठी…

हायलाइट्स:नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा वादात.गर्दी जमवल्याने मुंबईत सात ठिकाणी गुन्हे दाखल.कोविड नियम मोडण्यात आल्याने कारवाई.मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन…
Read More...

पुण्यात आत्मदहन केलेल्या नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू; कुटुंबाचा पोलिसांविरुद्ध रोष

हायलाइट्स:पोलीस आयुक्तालयात घुसत आत्मदहन केलेल्या नागरिकाचा मृत्यूपोलिसांच्या भूमिकेबाबत उपस्थित केले जात आहे प्रश्नचिन्हनातेवाईकांनी मृतेदह ताब्यात घेण्यास दिला नकार पुणे :…
Read More...

‘संसदेत मराठा आरक्षणावर न बोलणाऱ्या नेत्यांना जाब विचारा’; संभाजीराजेंचा रोख कोणाकडे?

हायलाइट्स:'आरक्षण कसे देणार ते आता सरकारने सांगावे'मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजीराजेंची पुन्हा आक्रमक भूमिकासंसदेत आरक्षणावर न बोलणाऱ्या नेत्यांना जाब विचारण्याचं लोकांना…
Read More...

नगरमध्ये करोना वाढत असूनही खासदार म्हणतात, चिंता नको, कारण…

हायलाइट्स:अहमदनगर जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढखासदार सुजय विखे पाटील म्हणतात, चिंतेचं कारण नाहीविखे पाटील यांनी सांगितलं रुग्णवाढीचं कारणअहमदनगर: ‘अहमदनगर जिल्ह्यात…
Read More...