Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘त्या’ शिवसैनिकांना आवरा, नाहीतर… गडकरींचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हायलाइट्स:नितीन गडकरी यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्ररस्त्याच्या कामात अडथळे आणणाऱ्या शिवसैनिकांची केली तक्रारवेळीच हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची केली विनंतीमुंबई:…
Read More...

अंगावर माकड बसल्याने चिमुकला खूप घाबरला, पुढे जे घडलं ते वाचून पालकांना धक्का बसेल

हायलाइट्स:पुन्हा कधीच दिसणार नाही हा हसरा चेहराअंगावर माकड बसल्याने चिमुकला खूप घाबरलापुढे जे घडलं ते वाचून पालकांना धक्का बसेलनांदेड : एखाद्याला कसा मृत्यू येईल याचा काही भरोसा…
Read More...

‘राज्यपालांना मी ओळखतो, ते जे काही करताहेत ते मनापासून करत नसावेत’

हायलाइट्स:१२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांवर टीकाटिप्पणी सुरूचसंजय राऊत म्हणाले, राज्यपालांनी प्यादं बनून काम करू नयेराऊतांनी केंद्र सरकारवर साधला निशाणामुंबई: 'राज्यपाल…
Read More...

मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही; आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

हायलाइट्स:रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोलामतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही - आठवलेरिपब्लिकन ऐक्यासाठी कधीही तयार आहे - आठवलेअमरावती: 'वंचित बहुजन आघाडीनं मागच्या…
Read More...

गणेशोत्सव मंडळांना BMC चा मोठा दिलासा, मंडपाच्या प्रवेशद्वारावर…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास अखेर महापालिकेने परवानगी दिली आहे. करोनामुळे आर्थिक संकटात आलेल्या मंडळांना…
Read More...

… नाहीतर ईडी लावणार; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकीचा मेसेज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर धमकी आल्यानंतर त्यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार…
Read More...

भयंकर! मित्रांनीच काढला मित्राचा काटा; मृतदेहाचे तुकडे करून…

हायलाइट्स:मिरज तालुक्यातील भोसे येथे मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना घडली. या मित्रांनी मित्राच्या मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकल्याने खळबळ उडाली आहे. दत्ता झांबरे असे मृताचे…
Read More...

Ratnagiri Crime: रत्नागिरीत दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; मुंबईतून खबर मिळताच…

हायलाइट्स:रत्नागिरीत दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई.शहरातील अवैध कॉल सेंटरचा झाला पर्दाफाश.मास्टर माइंडसह दोन जणांना ठोकल्या बेड्या.रत्नागिरी: परदेशात संपर्कासाठी चालवल्या जात…
Read More...

Psi Commits Suicide: पीएसआय अनिल मुळे यांची आत्महत्या; खुल्या प्लॉटमध्ये घेतला गळफास

हायलाइट्स:पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांची झाडाला गळफास लावून आत्महत्या.शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेगाव रहाटगाव रोडवरील खुल्या प्लॉटमध्ये ही घटना घडली. गेल्या सहा महिन्यांपासून…
Read More...

Sanjay Rathod: हितशत्रूंकडून राजकीय जीवन संपविण्याचे प्रयत्न; आमदार संजय राठोड यांनी फेटाळले आरोप

हायलाइट्स:आमदार संजय राठोड हे एका महिलेने पोलिसांना पोस्टाद्वारे पाठविलेल्या कथित आरोपपत्रामुळे पुन्हा एकदा अडचणीत. संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधक आणि…
Read More...