Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वाद मिटवण्यासाठी घरी बोलावलेल्या बायकोसोबत केलं संतापजनक कृत्य!

हायलाइट्स:वादानंतर तोडगा काढण्यासाठी पत्नीला बोलावलं घरीघरी आलेल्या महिलेसोबत पतीसह कुटुंबाने केलं अमानवी कृत्यअखेर पोलिसांनी आरोपींना केली अटकऔरंगाबाद : वादानंतर तोडगा काढण्यासाठी…
Read More...

संभाजी भिडे साताऱ्यात एकनाथ शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

हायलाइट्स:साताऱ्यात आणखी एक राजकीय भेट?उदयनराजेंनंतर संभाजी भिडे एकनाथ शिंदेंच्या भेटीलाबंद दाराआड झाली तब्बल १ तास चर्चासातारा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि आपल्या…
Read More...

शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आमदाराची वर्णी

हायलाइट्स: नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्तीअध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार अशुतोष काळेउपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲड. जगदीश सावंत यांची नियुक्ती अहमदनगर : शिर्डीच्या…
Read More...

११ वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीचं नाव समोर आल्यानंतर गावात खळबळ

हायलाइट्स:गावात ११ वर्षीय मुलीवर अत्याचार मुलीवर अत्याचार करणारा आरोपी ६५ वर्षाचा वृद्ध नराधमाला पोलिसांनी केली अटकसातारा : जावळी तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय मुलीवर अत्याचार…
Read More...

राज्यातील करोना रुग्णसंख्येत पुन्हा घट; अशी आहे ताजी स्थिती

हायलाइट्स:राज्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांहून कमीआज ३,२४० रुग्ण बरे होऊन घरी परतलेराज्यातील मृत्यूदर २.१२ टक्केमुंबई : करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याला मोठा…
Read More...

संतापजनक! १३ व्या वर्षी लग्न आणि नंतर छळ; आई आणि मावशीच बनल्या काळ

हायलाइट्स:लॉकडाऊनमध्ये आईने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचं लावलं लग्नलग्नानंतर मुलीच्या वाट्याला छळअखेर पोलिसांनी दाखल केला गुन्हाअहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात उरकण्यात आलेल्या…
Read More...

वीज चोरी करत असाल तर सावधान! महावितरणने दिला मोठा दणका

हायलाइट्स: पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात वीज चोरीएकाच दिवशी पाच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अचानक तपासणी महावितरणने केली मोठी कारवाईकोल्हापूर : ऑगस्टनंतर पश्चिम महाराष्ट्रात वीज…
Read More...

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत; स्वागत करताना अजित पवार म्हणाले…

हायलाइट्स:अखेर सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेशउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात दाखलराष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कलावंतांचं स्वागत करत अजित पवारांनी केलं…
Read More...

मुतखड्याच्या आजाराला कंटाळून जळगावात तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

हायलाइट्स:जळगावात २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्यामुतखड्याच्या आजाराला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा संशयजळगावातील शनिपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंदम. टा. प्रतिनिधी…
Read More...

आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार: हायकोर्ट

म .टा. प्रतिनिधी । नागपूरसमाज माध्यमांवर एखाद्या धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यानंतर ते संदेश डीलिट करणे हा…
Read More...