Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

RSS ची तालिबानशी तुलना करणाऱ्या जावेद अख्तर यांना नीतेश राणेंचं खुलं आव्हान

हायलाइट्स:आरएसएसची तालिबानशी तुलना; जावेद अख्तर यांच्यावर टीकाभाजप आमदार नीतेश राणे यांचं जावेद अख्तर यांना खुलं आव्हानजाहीर चर्चेला या, अन्यथा... नीतेश राणेंचा थेट इशारामुंबई:…
Read More...

जळगावात पकडण्यात आला गोमांस तस्करी करणारा ट्रक

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) जळगाव :५ सप्टेंबर २०२१ रोजी सावदा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा आयशर ट्रक रात्री ११.४५ च्या सुमारास जळगावातील कालिंका माता चौकात पकडण्यात आला.
Read More...

अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?; निकटवर्तीयांना ईडीची नोटीस

हायलाइट्स:अनिल परब यांच्या अडचणी वाढणारविश्वासू सहकाऱ्याला ईडीची नोटीसआज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना मुंबईः राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री…
Read More...

…तर ते तालिबानी कसे?; शिवसेनेनं जावेद अख्तरांना फटकारले

हायलाइट्स:जावेद अख्तर वादाच्या भोवऱ्यात संघाबाबत केलेलं वक्तव्यामुळं वादशिवसेनेनं जावेद अख्तर यांना फटकारलंमुंबईः 'जावेद अख्तर (Javed Akhtar)हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल…
Read More...

शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार; मतदारसंघात जाऊन दिलं आव्हान

हायलाइट्स:साताऱ्यात पुन्हा राजकीय वातावरण तापलंशशिकांत शिंदे याचा शिवेंद्रराजेंवर निशाणामतदारसंघात जाऊन दिलं आव्हानसातारा : 'मी फक्त निवडणुकीसाठी जावळी तालुक्यात येत नसतो, तर मी…
Read More...

rane criticizes raut: चिपी विमानतळावर कागदाचं विमान उडवणार का?; नितेश राणेंचे टीकास्त्र

हायलाइट्स:आमदार नितेश राणे यांची खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका.चिपी विमानतळावर कागदाचे विमान उडवणार का?- राणे यांचा टोला.चिपी विमानतळाला अद्याप विमान वाहतुकीची परवानगी मिळालेली…
Read More...

…म्हणून जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

हायलाइट्स:रस्त्याच्या दुर्दशेबाबत नागरिकांकडून नाराजी मंत्री जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलीमहामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्याची माहितीसांगली : सांगली ते पेठनाका या…
Read More...

अंशतः २०टक्के अनुदानित वरील शालार्थ आयडीचे त्रुटी-पूर्तता प्रस्ताव जिल्हा स्तरावरच शिबिरातून मार्गी…

सुधीर शिरसाठ- एरंडोल:अंशतः 20%अनुदानित वरील शालार्थ आयडीचे त्रुटी पूर्तता प्रस्ताव जिल्हा स्तरावरील शिबिरातून मार्गी लावू असे आश्वासन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी
Read More...

प्रथम महिला अधिकारी स.पो.नि नीता कायटे यांनी पो.स्टे.ला राबविला स्तुत्य उपक्रम…!

(एरंडोल ता.प्रतिनिधी:शैलेश पांडे) एरंडोल:तालुक्यातील कासोदा पो.स्टे. येथे या महिन्यातच नूतन व पहिल्या महिला अधिकारी म्हणून आलेल्या सपोनि.नीता कायटे मॅडम यांनी आज दि.५
Read More...

‘टीका करताना मर्यादेचा विसर’; शरद पवारांचा रोख कोणाकडे?

हायलाइट्स:'काही नेत्यांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ'शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे टोलापुण्यातील कार्यक्रमात केंद्रावरही निशाणापुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार…
Read More...