Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

संतापाचा भडका! लोकल ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी मुंबई, ठाण्यात आंदोलन

हायलाइट्स:मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची जोरदार मागणीभाजप कार्यकर्त्याचं मुंबई, ठाण्यात आंदोलनरेल्वे स्थानकांमध्ये घोषणाबाजी, काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यातमुंबई/ठाणे: राज्यात…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोटोची राज्यभर चर्चा

हायलाइट्स:उद्धव ठाकरेंचा 'तो' फोटो सोशल मीडियात व्हायरलमुख्यमंत्री ठाकरेंनी कोणासमोर जोडले हात?सांगली दौऱ्यात नेमकं काय घडलं? राज्यभर चर्चामुंबई: पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या…
Read More...

राज ठाकरेंची भेट का घेणार?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर

हायलाइट्स:आगामी महापालिकेच्या निवडणुकांसाठी मनसे-भाजप युती?चंद्रकांत पाटील घेणार राज ठाकरेंची भेटसंभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळाच चर्चामुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष…
Read More...

‘वेळ आली तर आंदोलन करा…मी स्वत: सहभागी होतो’; अण्णा हजारे आक्रमक

हायलाइट्स:शेतकरी संघर्ष कृती समितीने अण्णा हजारे यांची घेतली भेट रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोधअण्णा हजारेंकडून शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आश्वासनअहमदनगर : पुणे-नाशिक…
Read More...

महाराष्ट्रात ‘झिका’चा पहिला रुग्ण आढळलेल्या गावात केंद्रीय पथक दाखल; दिल्या…

हायलाइट्स:केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्लीवरून पाठवलेल्या पथकाने बेलसर येथे दिली भेट उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाने व्यक्त केलं समाधान प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आणखी वाढ…
Read More...

सोलापूर राष्ट्रवादीत मतभेद; जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला कार्याध्यक्षांची स्थगिती

हायलाइट्स:सोलापूर राष्ट्रवादीतील मतभेद उघडदक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष निवडीवरुन नवा वाद उमेश पाटील यांनी करजोळे यांच्या निवडीला दिली स्थगिती सोलापूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत…
Read More...

snake bite: बालकाला सर्पदंश; रुग्णालयात ‘ते’ इंजेक्शन मिळालेच नाही आणि…

म.टा. विशेष प्रतिनिधीनागपूर सर्पदंश झालेल्या १० वर्षीय मुलाला मेयो आणि मेडिकलमध्ये नेल्यानंतर या दोन्ही शासकीय रुग्णालयांनी अॅन्टिव्हेनम इन्जेक्शन नसल्याचे सांगून त्याला…
Read More...

Party In Govt Office: जळगावातील शासकीय कार्यालयातच ओली पार्टी ; व्हायरल व्हिडीओने खळबळ

हायलाइट्स:जळगावातील एका शासकीय कार्यालयात झाली ओली पार्टा.या पार्टीचा व्हिडीओ आज गुरुवारी सांयकाळी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. असे काही असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यात…
Read More...

निलेश लंके प्रकरणात नवा ट्विस्ट; कर्मचाऱ्याच्या खुलाशाने अधिकारीही पडले तोंडावर

हायलाइट्स:आमदार लंके यांच्यावर कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोपकर्मचाऱ्याने मात्र केला वेगळाच खुलासातक्रार करणारे आरोग्य अधिकारीही पडले तोंडावर अहमदनगर : नागरिकांकडून पैसे घेऊन…
Read More...

covid relief package: लोककलावंतांसाठी मोठा निर्णय; सरकार देणार एकरकमी कोविड दिलासा पॅकेज

मुंबई: कोविडमुळे आलल्या आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या राज्यातील लोककलावंतांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेकडो लोककलावंत,लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक,…
Read More...