Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रत्नागिरी-संगमेश्वरमधील गड नदीला पूर, बाजारपेठ पाण्याखाली

हायलाइट्स:रत्नागिरी- संगमेश्वरमधील गड नदीला पूरबाजारपेठ पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारारत्नागिरी : सततच्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वरमधील…
Read More...

परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेलीय; पंकजा मुंडेंच्या नव्या ट्वीटची चर्चा

हायलाइट्स:करुणा शर्मा यांच्यावरील कारवाईनंतर बीडमध्ये राजकारण तापलंपंकजा मुंडे यांनी केलं सूचक ट्वीटराज्याची मान खाली गेलीय - पंकजा मुंडेबीड: माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा…
Read More...

Live Video : तुम्ही स्वत: पाहा पावसाचं रौद्ररूप, पाण्याच्या प्रवाहात कारसह वाहिले तीनजण

हायलाइट्स:तुम्ही स्वत: पाहा पावसाचं रौद्ररूपपाण्याच्या प्रवाहात वाऱ्यासारखी वाहिली कारनदीकाठावर असलेली प्रमुख स्मशानभूमी पाण्याखालीनांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला…
Read More...

मोहन भागवतांनी सांगितला हिंदू शब्दाचा अर्थ; शरद पवार म्हणाले…

हायलाइट्स:मोहन भागवतांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रियाहिंदू शब्दाचं भागवतांनी काल केलं होतं विश्लेषणशरद पवार म्हणाले, माझ्या ज्ञानात भर पडली!पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक…
Read More...

नागपूरकरांना मोठा दिलासा, लॉकडाऊनबाबत विजय वडेट्टीवार यांनी दिली स्पष्ट माहिती

हायलाइट्स:नागपूरकरांना मोठा दिलासालॉकडाऊनबाबत विजय वडेट्टीवार यांनी दिली स्पष्ट माहितीनिर्बंध लादण्यात येणार असल्याचं विधान नितीन राऊत यांनी केलं होतंमुंबई : राज्याचे ऊर्जा मंत्री…
Read More...

बेळगावच्या निकालाचे आकडे ट्वीट करत नीलेश राणे म्हणाले…

हायलाइट्स:बेळगावच्या निकालावरून भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमकएकीकरण समितीविरोधात कटकारस्थान झाल्याचा संजय राऊत यांचा दावामाजी खासदार नीलेश राणे यांची संजय राऊतांवर बोचरी…
Read More...

नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार, नदीकाठील प्रमुख स्मशानभूमी पाण्याखाली; गावांना धोका

हायलाइट्स:नांदेडमध्ये पावसाचा हाहाकारनदीकाठील प्रमुख स्मशानभूमी पाण्याखालीगावांना धोकानांदेड : राज्यात सध्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातल्या…
Read More...

चिपळूणमध्ये पावसाचं थैमान; वशिष्ठ नदीची पाणी पातळी वाढली

हायलाइट्स:रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच धुमशानचिपळूणमध्ये मुसळधार पाऊसवशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढचिपळूणः राज्यात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई,…
Read More...

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; अनेक ठिकाणी पाणी साचलं!

हायलाइट्स:रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळअनेक भागांत साचलं पाणीपुन्हा पुराचा धोका?चिपळूण : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली येथील बाजारपेठ…
Read More...

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू; या वर्षातील १३ वा बळी

हायलाइट्स:वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यूएक जण थोडक्यात बचावलाया वर्षी तब्बल १३ जणांनी वाघाच्या हल्ल्यात गमावला जीवगडचिरोली : तालुक्यातील धुंडेशिवणी गावापासून…
Read More...