Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pegasus Snooping पेगॅसस हेरगिरी: नाना पटोलेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

हायलाइट्स:पेगॅसस हेरगिरीचा काँग्रेसकडून तीव्र निषेध.काँग्रेस नेत्यांची राजभवनसमोर निदर्शने.सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा.मुंबई: देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार,…
Read More...

पारनेरला करोनाचा कहर सुरूच, लग्नात बाधित आढळण्याचे प्रमाण मोठे

हायलाइट्स:पारनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत १५८ नवे करोना बाधित रुग्ण. नऊ गावांतील सर्व व्यवहार पुढील सात दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा तहसीलदाराचा आदेश. लग्न, वाढदिवस, साखरपुडा अशा…
Read More...

कोल्हापूरमध्ये पावसामुळे गंभीर स्थिती; जिल्ह्याला महापुराचा धोका

हायलाइट्स:पंचगंगा नदीने दुपारी इशारा पातळी ओलांडलीमदत कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात दाखलशहरातील अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर सुरू कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात…
Read More...

कोकणात आभाळ फाटले; पुढील २ ते ३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

हायलाइट्स:हवामान विभागाने वर्तवली शक्यतारायगड, रत्नागिरी, पुण्यासाठी रेड अॅलर्टचिपळूण, खेडमध्ये पूरस्थितीरत्नागिरीः राज्यातील बहुतांश भागात पावसानं रौद्ररुप धारण केलं आहे. कोकणातील…
Read More...

अतिवृष्टीमुळे अमरावतीत अनेक गावांचा संपर्क तुटला, ढगफुटीमुळं शेतीचं नुकसान

हायलाइट्स:अतिवृष्टीमुळे अमरावतीत अनेक गावांचा संपर्क तुटलाढगफुटीमुळं शेतीचं नुकसानआठवड्याभराच्या पावसाने गावांत शिरलं पाणीअमरावती : अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासापासून सरदार…
Read More...

चिपळूणला महापुराचा वेढा; हजारो नागरिक पाण्यात अडकले, बचावकार्य सुरू

रत्नागिरीः रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशिष्ठी आणि शिव नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं शहरात पाणी शिरले आहे. चिपळूणमध्ये निर्माण…
Read More...

वाशिम जिल्ह्यात तुफान पाऊस, नद्यांना पूर; पाझर तलाव फुटला!

हायलाइट्स:विदर्भातील वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपलंअरुणावती नदीला पूर, पूस नदीनंही ओलांडली धोक्याची पातळीवटफळ-कुंभी गावाजवळचा पाझर तलाव फुटला, शेतीचं मोठं नुकसानवाशिम: विदर्भातील…
Read More...

Thane Rains Update: तुफान पावसामुळे कल्याणपुढे लोकल विस्कळीत; पाहा उंबरमाळी स्टेशनचं भीषण दृष्य

हायलाइट्स:ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर अचानक वाढला.उंबरमाळी स्टेशनवर पाण्याचा प्रचंड लोढा.अंबरनाथ-बदलापूर दरम्यानही ट्रॅक पाण्याखाली.ठाणे:ठाणे जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळत असून…
Read More...

Mumbai Local Train: दोन डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये एंट्री?; अजितदादांच्या विधानानंतर दरेकर…

हायलाइट्स:दोन डोस घेतलेत त्यांना लोकलप्रवासाची मुभा द्या.प्रवीण दरेकर यांची पुन्हा सरकारकडे मागणी.अजित पवारांनी आधीच दिले आहेत संकेत.मुंबई:लोकल रेल्वेचे दरवाजे सामान्य प्रवाशांसाठी…
Read More...

chitra wagh vs sanjay raut: राऊत महाराष्ट्र सरकारवर खटला भरणार का?; चित्रा वाघ यांचा सवाल

हायलाइट्स:भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू नाही असे सांगून केंद्र सरकार खोटे बोलत आहे , असे राऊत यांनी…
Read More...