Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

करोनाची तिसरी लाट कधी येणार? राजेश टोपे म्हणाले…

हायलाइट्स:करोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी राजेश टोपे यांचं महत्त्वाचं विधानलसीचे दोन डोस घेतलेल्यांना सूट देण्याबाबत एकमतमुख्यमंत्री व कोविड टास्क फोर्स लवकरच अंतिम निर्णय घेणार -…
Read More...

पनवेलच्या उपमहापौरांचे राजीनामास्त्र; नेमकं काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, पनवेल: महापालिका कंत्राटदारांसाठी आहे की सर्वसामान्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित करून पनवेल महापालिकेचे उपमहापौर यांनी महासभेत राजीनामा देण्याचा इशारा दिला.…
Read More...

काँग्रेसची ‘स्वबळ एक्स्प्रेस’ नगरमध्ये सुस्साट! राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

हायलाइट्स:पटोलेंच्या दिल्ली वारीनंतर काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेला बळनगर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणारराष्ट्रवादी काँग्रेसवर केला गंभीर आरोपअहमदनगर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
Read More...

१६ ऑक्सिजन प्रकल्पांचे काम पूर्ण; असा तयार होणार ऑक्सिजन

पंधरा दिवसांत १६ प्रकल्प सुरू होणारम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या नऊ रुग्णालयांतील १६ ऑक्सिजन…
Read More...

कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील २ दिवस महत्त्वाचे; मुसळधार पावसाचा अंदाज

हायलाइट्स:जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून १५ बंधारे गेले पाण्याखालीपुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे…
Read More...

खाजगी पशुचिकित्सकांच्या काम बंद आंदोलनामुळे पशुपालकांचे हाल

एरंडोल: एरंडोल व पारोळा तालुक्यातील खाजगी पशुचिकित्सक सेवादात्यांच्या विविध मागण्या मंजूर होत नसल्याने दि.१६ जुलै २०२१ पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले गेल्याने पशुपालकांचे
Read More...

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त एरंडोल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

एरंडोल:येथील न.पा.तर्फे महाराष्ट्र भुषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त एरंडोल नगरपालिका हद्दीतील कासोदा-भडगांव रोड लगतच्या स्मशानभुमीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम
Read More...

Nitin Raut: महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांना आता स्मार्ट मीटर; ‘हे’ आहेत फायदे

हायलाइट्स:महाराष्ट्रात घरगुती वीज मीटर होणार स्मार्ट.मुंबईसह प्रमुख महानगरांपासून होणार सुरुवात.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले निर्देश.मुंबई: घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंग…
Read More...

‘साखर कारखाने बळवण्याचे आघाडी सरकारचे षडयंत्र’; माजी मंत्र्यांचा आरोप

हायलाइट्स:कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता, शिवसेनेने हिंदुत्व आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरोगामित्वाला तिलांजली देत सत्तेला चिकटून राहणेच पसंत केले आहे- माजी मंत्री लक्ष्ममराव…
Read More...

मराठवाड्यातील पाणी टंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळणार; जयंत पाटलांनी दिले ‘हे’ आदेश

हायलाइट्स:मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठकअब्दुल सत्तार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापुढं मांडल्या समस्यानव्या सिंचन प्रकल्पांचे सर्वेक्षण करण्याचे जयंत…
Read More...