Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

…आणि वकिलाला न्यायालयाची बिनशर्त माफी मागावी लागली

हायलाइट्स:वकिलाने न्यायालयासमोर मांडे अर्धसत्यउच्च न्यायालयाने वकिलाची केली कानउघाडणीवकिलाला मागावी लागली बिनशर्त माफीनागपूर : न्याय व्यवस्थेने वकिलाला विशेष अधिकार दिले आहेत.…
Read More...

mumbai rain मुंबई: चेंबूर परिसरात डोगरांवरील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करणार; आदित्य ठाकरे

मुंबई: मुंबईत पावसाने कहर केला असून मुंबई उपनगरातील चेंबूर परिसरात घरावर भिंत कोसळून १७ नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर आरसीएफ परिसरातील भारत नगर येथे एका दुसऱ्या दुर्घटनेत दरड…
Read More...

नगरसेविका आरती कोंढरे च्या पुढाकाराने झालेत काशीकापडी समाजातील व्यावसायिकांचे विशेष मोहिम अंतर्गत…

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख आरती ताईंच्या पुढाकाराने झालेत काशीकापडी समाजातील व्यावसायिकांचे विशेष मोहिम अंतर्गत सरसकट लसीकरण..! भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयात मोठ्या
Read More...

मुंबईत पावसाचं रौद्ररुप दाखवणारा VIDEO, पाण्यासारखी वाहिली कार

हायलाइट्स:मुंबईत पावसाचं रौद्ररुप दाखवणारा VIDEOपाण्यासारखी वाहिली कारमुंबईत आताही मुसळधार पाऊस सुरूमुंबई : मुसळधार पावसामुळे महानगरातील सखल भागात पूरपरिस्थिती आला आहे. हवामान…
Read More...

Shiv Sena Vs NCP: पवारांच्या आशीर्वादाने ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कुणामुळे सत्तेत?;…

हायलाइट्स:शिवसेनेची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंवर टीका.मुख्यमंत्र्यांचे नाव घेत इशारा दिल्याने वादाला फुटले तोंड.तुम्हाला मिळालेली सत्तेची द्राक्षं आंबट होऊ देऊ नका!मुंबई:…
Read More...

एरंडोल तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९९.९४%

(शैलेश चौधरी ) एरंडोल - इयत्ता दहावीचा तालुक्याचा निकाल ९९.९४% लागला आहे.दरम्यान कल्पना समाधान पाटील(रवंजे) या विद्यार्थिनीचे आकस्मित निधन झाले तिचे इयत्ता नववीचे गुण प्रविष्ट
Read More...

एरंडोेलला एकलव्य संघटना तालुका कमेटीची आढावा बैठक संपन्न;तळई येथे शाखा उद्घाटन व तालूक्यातील आदीवासी…

एरंडोल- येथील एकलव्य संघटना तालुका कमिटीची आढावा बैठक नुकतीच शासकीय विश्राम गृह येथे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस तालुक्यातील पदाधिकारी आणि
Read More...

वारीसाठी विहिंपचे भजन आंदोलन; केल्या ‘या’ प्रमुख मागण्या

हायलाइट्स:विश्व हिंदू परिषदेचे वारीसाठी भजन आंदोलनवारीसाठी परवानगी देण्याची मागणीनागपुरात आंदोलनाला सुरुवातनागपूरः पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी पालख्यांना मर्यादित संख्येने वारीला…
Read More...

Shripad Chhindam: शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला दणका; सरकारने दिली ‘ही’ परवानगी

हायलाइट्स:श्रीपाद छिंदमविरुद्ध अखेर दोषारोपपत्र दाखल होणार.राज्याच्या गृह विभागाने पोलिसांना दिली परवानगी.शिवरायांबद्दल छिंदमने वापरले होते अपशब्द.नगर :छत्रपती शिवाजी महाराज…
Read More...

Chandrkant Patil: मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय ईडीच्या रडारवर; चंद्रकांत पाटलांनी घेतले नाव

हायलाइट्स:चंद्रकांत पाटील यांचा नाशिकमध्ये पत्रकारांशी संवादउद्धव ठाकरेंचे पीए ईडीच्या रडारवर असल्याची माहितीबंगल्याची चौकशी सुरू असल्याची पाटील यांची माहितीनाशिक: सक्तवसुली…
Read More...