Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

corona in mumbai करोना: मुंबईत आज ६३५ नवे रुग्ण, मृत्यू १०, पाहा मुंबई-ठाण्यातील ताजी स्थिती!

मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून मुत्यूंची संख्या देखील तुलनेने वाढली आहे. गेल्या २४…
Read More...

भाजपविरोधात विरोधक मोर्चेबांधणी करत असताना चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

हायलाइट्स:भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पत्रकारांशी संवाददिल्लीतील विरोधकांच्या मोर्चेबांधणीवर दिली प्रतिक्रियाआगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० जागा जिंकेल - पाटीलम.…
Read More...

Sanjay Raut: शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार?; संजय राऊत यांनी केले मोठे विधान

हायलाइट्स:नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल असा नेता कोण?शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलं शरद पवारांचं नाव.काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाचा प्रश्न कायम आहे!मुंबई:…
Read More...

कोर्टाची पायरी चढताय? ही बातमी तुमच्यासाठी आहे खास

हायलाइट्स:मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा देणारा निर्णयकोर्टांमध्ये आता हिरव्या कागदांची गरज नाहीपांढऱ्या रंगाचे ए ४ आकाराचे कागदही चालणारमुंबई: मुंबई हायकोर्ट आणि हायकोर्टाच्या…
Read More...

एकनाथ खडसेंना दिलासा?; दीड वर्षांनी झोटिंग अहवाल सापडला

दीड वर्षांनी झोटिंग अहवाल सापडलाम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील जमीन घोटाळ्याच्या आरोपाची चौकशी करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या झोटिंग…
Read More...

पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची नाराजी?; काँग्रेस नेते-पवारांची सल्लामसलत

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानीच्या विरोधात राज्यात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस मिळून महाविकास आघाडी तयार झाली असली, तरी काही नेत्यांच्या स्वबळाच्या…
Read More...

Uday Samant: सारखं सारखं डिवचल्यास आम्ही त्यांचे बारा वाजवू; शिवसेना मंत्र्याचा इशारा

हायलाइट्स:उद्धव ठाकरेंचे कौतुक होत असल्याने विरोधकांना पोटशूळ.शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर साधला निशाणा.सारखं सारखं डिवचल्यास आम्ही त्यांचे बारा वाजवू!सातारा: 'कोविड…
Read More...

Nana Patole: ‘गोपीनाथ मुंडे, खडसेंनंतर आता पंकजांच्या बाबतीतही तेच घडलं’

हायलाइट्स:भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप.मुंडे, खडसेंचा संघटनेसाठी वापर करून डावलले.मुंबई: 'भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज…
Read More...

पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपवर गंभीर आरोप; अजित पवारांकडे करणार तक्रार

हायलाइट्स:पुणे शहरात राष्ट्रवादीचा भाजपवर गंभीर आरोपमोठा भ्रष्टाचार करण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव, प्रशांत जगताप यांचा आरोपअजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्याचा…
Read More...

Pankaja Munde: कौरवही त्यांचे, पांडवही त्यांचे…?; विजय वडेट्टीवार यांचा भाजपला टोला

हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याच्या प्रीतम मुंडे यांना डावलल्याची भावना भाजपमधील मुंडे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे. यावरून राज्याच्या राजकारणा भाजप नेत्या…
Read More...