Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Amol Mitkari : पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे, अमोल मिटकरींचं बाप्पाला साकडं

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Sept 2024, 4:56 pmchief minister ajit pawar : बाप्पाचा आशीर्वाद घेऊन सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी मैदानात उतरताना
Read More...

Weekly Love Horoscope 9 to 15 September 2024 : तुळसह २ राशींच्या नात्यात गोडवा! बाप्पाची कुणावर…

Love Horoscope 9 to 15 September 2024 : सप्टेंबर महिन्याच्या या आठवड्यात बुधादित्य राजयोग तयार होत आहे. तसेच गणेशाचे आगमन झाल्यामुळे ज्येष्ठा गौरी आवाहन आणि पूजन देखील असणार आहे.…
Read More...

दोन भरधाव बस समोरासमोर धडकल्या, वाहनांचं बोनेट फुटलं, भीषण अपघातात २५ जण जखमी

Raigad Bus Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणेजवळ दोन बसची एकमेकांना धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जण जखमी झाले. तर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या…
Read More...

कारने हुलकावणी दिली, दाम्पत्याचा तोल गेला, उड्डाणपुलावरुन खाली कोसळले, क्षणात होत्याचं नव्हतं

Satara Accident News: अचानक घडलेल्या घटनेमुळे पुलाच्या खाली आणि समोर असलेल्या एसटी स्टँडच्या आजूबाजूला असलेले नागरिक, प्रवासी गोंधळले. हायलाइट्स: कोल्हापूरला दुचाकीवरून…
Read More...

Eknath Khadse : राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार यावं, खडसेंची इच्छा

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Sept 2024, 3:49 pmmaharashtra eletion 2024 : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावं. मागील काही महिन्यांपासून महायुती
Read More...

गळकं छत, डोक्यावर छत्री; गणेशोत्सवात भक्तांसाठी एसटी बस सोडल्या, पण…; प्रवाशांना मनस्ताप

Nandurbar ST Bus News : नंदुरबारमधून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी बसेस सोडण्यात आल्या आहेत. मात्र या एसटीची अवस्था खराब असून बसच्या गळक्या छताखाली उभं राहून प्रवाशांना प्रवास…
Read More...

आधी नाव कुणाचं? बाप्पाच्या उत्सवात दोन शिवसेना नेत्यांमध्ये हमरीतुमरी, खैरे-भुमरे भिडले!

Authored byप्रशांत पाटील | Contributed by सुशील राऊत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Sept 2024, 1:35 pmChhatrapati Sambhajinagar Sandipan Bhumre and Chandrakant Khaire
Read More...

नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचा गुंता सुटला; पोलिसांनी चक्रं फिरवली, मास्टरमाईंड…

Nanded Crime News : नांदेडमध्ये व्यावसायिकाच्या हत्येचं गूढ उकललं असून चार ते पाच दिवसांत पोलिसांनी हत्येच्या सुत्रधाराला ताब्यात घेतलं आहे. रात्री झोपेत व्यावसायिकाची हत्या…
Read More...

घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं, तरुणीला संशय, धावत्या ऑटोतून उडी; मोठी घटना टळली

Nanded Crime News: हिंगोली गेट आल्यानंतर तीने ऑटोचालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले असता त्याने ''तुला भोकरपर्यंत सोडतो, पैशांची काही काळजी करु नको'', असं म्हणत तो ऑटो भरधाव…
Read More...

बाप्पाच्या आगमनाला पाऊसही स्वागताला; मुंबईत रिमझिम, पुणेही भिजणार, कोकण-मराठवाड्यातही बसरणार

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह असून आजपासून पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात…
Read More...