Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

hive festival:हृदयद्रावक! पोळा सणासाठी धरणात बैलांना धुण्यासाठी गेला आणि गमावला जीव

हायलाइट्स: एका १५ वर्षीय मुलाचा धरणात बुडून मृत्यू. पोळा सणासाठी बैलांना अंघोळ घालण्यासाठी गेला होता मुलगा. ही घटना सकाळी ८.३० वाजता एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे ही घडली.…
Read More...

ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘हा’ मोठा दिलासा

हायलाइट्स:गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मिळाला दिलासा.कोकणात गणेशोत्सवासाठी जाताना चाकरमान्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही.मात्र, करोना प्रतिबंधात्मक…
Read More...

राष्ट्रवादीकडून मोठ्या रणनीतीचे संकेत; शरद पवारांनी बोलावली आजी-माजी आमदारांची बैठक

हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसनं बोलावली आजी-माजी आमदारांची बैठकशरद पवार स्वत: बैठकीला उपस्थित राहणारराज्यभरातील मतदारसंघांचा घेणार आढावामुंबई: मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर…
Read More...

बेळगावात एकीकरण समितीच्या पराभवामागे मोठं कारस्थान; राऊत यांचा आरोप

हायलाइट्स:संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार निशाणाबेळगाव महापालिका निवडणूक निकालावर केली टीकानिवडणुकीत कारस्थान झाल्याचाही व्यक्त केला संशयमुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत…
Read More...

पुणे हादरले! रेल्वे स्थानकातून अपहरण करून १४ वर्षीय मुलीवर आठ जणांचा सामूहिक बलात्कार

हायलाइट्स:पुण्यात अल्पवयीन मुलीवर आठ जणांचा सामूहिक बलात्काररेल्वे स्थानकातून अपहरण करून केला अत्याचारआठ आरोपींना अटक; आरोपींमध्ये दोन रेल्वे कर्मचारीपुणे रेल्वे स्थानक परिसरातून…
Read More...

shinde criticizes dhananjay munde: नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर भाजपच्या माजी मंत्र्यांचा…

हायलाइट्स:परळीत करुणा शर्मा यांच्याबाबतीत जे घडले तो कटकारस्थानाचा भाग आहे- प्रा. राम शिंदे यांचा आरोप. राज्यातील मंत्र्याकडूनच अन्याय करण्याची भूमिका दिसून येत असेल तर त्याची…
Read More...

…तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकीय पक्षांना आवाहनयेणारा काळ आव्हानात्मक, सहकार्य करा - मुख्यमंत्रीवर्षा निवासस्थानी पार पडली आपत्ती व्यवस्थापनाबाबतची बैठकमुंबई:…
Read More...

भाजपनं खेचून आणली बेळगाव महापालिकेची सत्ता; महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव

हायलाइट्स:बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा; निर्विवाद बहुमतसत्ताधारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभवसमितीला मिळाल्या अवघ्या चार जागाबेळगाव: कर्नाटक, महाराष्ट्रासह…
Read More...

हिंमत असेल तर…; राम कदमांचे जावेद अख्तर यांना खुलं आव्हान

हायलाइट्स:जावेद अख्तर वादाच्या भोवऱ्यात संघाबाबत केलेलं वक्तव्यामुळं वादभाजप आमदाराचं अख्तरांना खुलं आव्हानमुंबईः जावेद अख्तर (javed akhtar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत…
Read More...

सोलापूरमध्ये नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला; वाहतूक विस्कळीत

हायलाइट्स:सिना नदीला आला पूरनदीकाठची पिके पाण्याखाली तर वाहतूक विस्कळीतअनपेक्षित पुरामुळे जिल्हा प्रशासन सतर्कसोलापूर : अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ आणि माढा…
Read More...