Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

…म्हणून जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

हायलाइट्स:रस्त्याच्या दुर्दशेबाबत नागरिकांकडून नाराजी मंत्री जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलीमहामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्याची माहितीसांगली : सांगली ते पेठनाका या…
Read More...

अंशतः २०टक्के अनुदानित वरील शालार्थ आयडीचे त्रुटी-पूर्तता प्रस्ताव जिल्हा स्तरावरच शिबिरातून मार्गी…

सुधीर शिरसाठ- एरंडोल:अंशतः 20%अनुदानित वरील शालार्थ आयडीचे त्रुटी पूर्तता प्रस्ताव जिल्हा स्तरावरील शिबिरातून मार्गी लावू असे आश्वासन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी
Read More...

प्रथम महिला अधिकारी स.पो.नि नीता कायटे यांनी पो.स्टे.ला राबविला स्तुत्य उपक्रम…!

(एरंडोल ता.प्रतिनिधी:शैलेश पांडे) एरंडोल:तालुक्यातील कासोदा पो.स्टे. येथे या महिन्यातच नूतन व पहिल्या महिला अधिकारी म्हणून आलेल्या सपोनि.नीता कायटे मॅडम यांनी आज दि.५
Read More...

‘टीका करताना मर्यादेचा विसर’; शरद पवारांचा रोख कोणाकडे?

हायलाइट्स:'काही नेत्यांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ'शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे टोलापुण्यातील कार्यक्रमात केंद्रावरही निशाणापुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार…
Read More...

coronavirus latest update करोना: राज्यात आज ४,०५७ नवे रुग्ण आढळले; ‘अशी’ आहे ताजी…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ०५७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५ हजार ९१६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ६७ करोना…
Read More...

jal samadhi andolan: राजू शेट्टींचे जलसमाधी आंदोलन तात्पुरतं स्थगित; मुख्यमंत्र्यांचा…

हायलाइट्स:राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला मागे.मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित. बैठक निष्फळ झाल्यास पुन्हा आंदोलन…
Read More...

कॉलेजमध्ये तरुणींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; शिक्षकाला फासले काळे

हायलाइट्स:विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोप प्राध्यापकाला काळे फासलंऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणातील घटनासांगली : विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या…
Read More...

rohit pawar: शिक्षक दिनानिमित्त आमदार रोहित पवार विरोधकांबाबत म्हणाले…

हायलाइट्स:आज मी जो काही आहे त्यात सर्वांत मोठा वाटा आई-बाबांचा आहे- आमदार रोहित पवार.विरोधकांकडूनही शिकायला मिळाले- रोहित पवार.राजकीय प्रांतात पवारसाहेब, सुप्रियाताई आणि…
Read More...

परभणीत पावसाचा धुमाकूळ; पुरामुळे वाहतूक ठप्प

हायलाइट्स:धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊसचार दिवसांपासून पावसाचा जोर कायमनदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारापरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणाच्या…
Read More...

activists jumped into river: जलसमाधी आंदोलन: तणाव वाढला; राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांच्या पंचगंगा,…

हायलाइट्स:पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. तीन हजारावर कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीच्या दिशेने रवाना.काही कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगा आणि…
Read More...