Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोकणात राष्ट्रवादीला धक्का देत नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

हायलाइट्स:खेड शहरात राष्ट्रवादीला मोठा धक्काशहराध्यक्षाने केला शिवसेनेत प्रवेशरामदास कदम यांच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधनखेड : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य…
Read More...

Raju Shetti: राजू शेट्टी यांच्याकडे राज्याचे लक्ष; उद्या जलसमाधी घेण्यावर ठाम!

हायलाइट्स:केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेची धुंदी चढली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक.शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेण्याच्या निर्णयावर ठाम.कोल्हापूर: चार…
Read More...

डोळ्यात मिरचीची पूड फेकून ८१ हजार रुपये असलेल्या बॅग चोरीचा प्रयत्न असफल…..

(संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल: पेट्रोल पंपाची ८१ हजार ५०० रुपये किंमतीचा भरणा दुचाकीने बँकेत भरण्यासाठी जाणाऱ्या इसमाच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून पैश्यांची बॅग
Read More...

सावकारी करत माजवली दहशत; पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हाती लागलं घबाड

हायलाइट्स:सांगलीसह सीमा भागात बेकायदेशीर सावकारी करून दहशतदोघांनाही पोलिसांनी केली अटक सीमाभागातील अनेक लोकांची लुबाडणूक केल्याची शक्यतासांगली : सांगली जिल्ह्यासह कर्नाटकच्या सीमा…
Read More...

Maharashtra Covid Vaccination: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवशी १२ लाख लसवंत!

हायलाइट्स:करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राची झेप.एकाच दिवसात दिल्या १२ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा.लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम.मुंबई : करोना…
Read More...

Sharad Pawar: करेक्ट कार्यक्रम करण्याचा राजू शेट्टींचा इशारा; शरद पवार म्हणाले…

हायलाइट्स:राजू शेट्टींचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतून वगळल्याची चर्चा.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया.अंतिम निर्णय राज्यपालांनी…
Read More...

राज्यात करोना संकट कायम; बरे होणाऱ्या रुग्णांहून नवीन बाधितांची संख्या जास्त

हायलाइट्स:बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या वाढलीसध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्केराज्यातील ४ जिल्ह्यांमध्ये ५ हजाराहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णमुंबई :…
Read More...

फडणवीसांच्या कामगिरीबाबत केलेला ‘तो’ दावा खोडून काढत काँग्रेसचा हल्लाबोल

हायलाइट्स:काँग्रेसचा भाजपवर पलटवारउद्योगस्नेही मानकाबाबत केलेला दावा काढला खोडूनफडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा काँग्रेसचा आरोपमुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर…
Read More...

कोकणात जाण्यासाठी ‘या’ तारखेला धावणार स्पेशल मोदी रेल, रावसाहेब दानवे यांची माहिती

हायलाइट्स:कोकणात जाण्यासाठी 'या' तारखेला धावणार स्पेशल मोदी रेलरावसाहेब दानवे यांची माहितीदादर स्टेशनवरून कोकणात जाण्यासाठी मिळणार स्वतंत्र मोदी रेलजालना : गणेशोत्सवासाठी कोकण…
Read More...

भुसावळ येथील तरूणावर प्राणघातक हल्ला; चाकूने केले वार..!

भुसावळ:शहरातील गडकरी नगरातील रहीवासी असणार्‍या तरूणावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत वृत्त
Read More...